Category: राजकीय बातम्या

नाणोली तर्फे चाकण येथे श्रीमंत सावतामाळी सभामंडपाचे भूमिपूजन

वडगाव मावळ :     आमदार सुनिल शेळके यांच्या प्रयत्नातून उपलब्ध झालेल्या २५ लक्ष विकासनिधीतून मौजे नाणोली तर्फे चाकण येथील श्री संत सावतामाळी महाराज मंदिर सभामंडप बांधणे कामाचे  भुमिपुजन समारंभ स्थानिक ग्रामस्थांच्या…

मोरया प्रतिष्ठानच्या वतीने आमदार सुनिल शेळके यांचा नागरी सत्कार

वडगाव मावळ:वडगाव  नगरपंचायतीतील  विकासकामांना मोठ्या प्रमाणावर विकास  निधी उपल्बध करून दिल्याबद्दल मोरया प्रतिष्ठानच्या वतीने मावळचे  आमदार सुनिल शेळके यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.समस्त वडगावकर नागरिकाच्या उपस्थितीत हा  सोहळा जल्लोषात…

मावळ खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीतील उमेदवार मारूती असवले यांचा महायुतीला पाठिंबा

वडगाव मावळ:मावळ तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीतील महायुतीच्या क वर्गातील उमेदवारांना या निवडणुकीतील उमेदवार मारूती तुकाराम असवले यांनी जाहीर पाठिंबा दिला.रविवार ता.२५ फेब्रुवारी रोजी होणा-या निवडणुकीत महायुतीच्या पॅनलला मतदारांनी मतदान…

कार्ला सोसायटीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भानुसघरे उपाध्यक्षपदी दत्तात्रय हुलावळे

कार्ला सोसायटीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब  भानुसघरे उपाध्यक्षपदी दत्तात्रय हुलावळेकार्ला :विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी शिलाटणेयेथील ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब शिवाजी भानुसघरे  तर व्हाईस चेअरमनपदी कार्ला येथील दत्तात्रय गोंविद हुलावळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.माजी…

मावळ तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक ‘ महायुती ‘ पूर्ण ताकदीने लढवणार

वडगाव मावळ दि.१५मावळ तालुका खरेदी विक्री सहकारी संघाची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेना महायुती च्या माध्यमातून लढविण्याचा निर्णय झाला असून निवडणुकीआधीच दहा जागा बिनविरोध झाल्या आहेत . उर्वरित ९…

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मान्यतेने शिवणेत आठवडे बाजार सुरू

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मान्यतेने शिवणेत आठवडे बाजार सुरूसोमाटणे:मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या  मान्यतेनुसार शिवणे ग्रुप ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून शिवणेत  आठवडे बाजार सुरू करण्यात आला आहे. गावातच आठवडे बाजार सुरू…

बुथ अध्यक्ष,  सुपर वॉरियर्स, शक्ती केंद्र प्रमुख यांना  अयोध्या दर्शन

तळेगाव दाभाडे:मावळ तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय  काम करणारे ,भाजपा बुथ अध्यक्ष,  सुपर वॉरियर्स, शक्ती केंद्र प्रमुख यांना  अयोध्या दर्शन घडविणार असल्याचे भाजपाचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय गुंड यांनी सांगितले.येथे भारतीय जनता…

वरसोलीत अस्मिता महिला भवनाचे उद्घाटन

वरसोलीत महिला आस्मिता भवननाचेउदघाटनकार्ला:वरसोली ग्रुपग्रामपंचायतीच्या वतिने नव्यानेच बांधन्यात आलेल्या महिला अस्मिता भवनाचे उदघाटन मावळचे आमदार सुनिल शेळके,साखरकारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे,मावळ राष्ट्रवादी काॕग्रेसचे माजी अध्यक्ष बबनराव भेगडे ,माजी कार्याअध्यक्ष दिपक हुलावळे,सरपंच…

तळेगावात नाट्यगृह उभारू:आमदार सुनिल शेळके

तळेगाव स्टेशन:मावळ तालुक्याला व तळेगाव दाभाडे शहराला ऐतिहासिक वारसा आहे.तसा कला व सांस्कृतिक वारसा आहे. हा वारसा  जतन करणा-या कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व रसिकांच्या सोयीसाठी नाटयगृह उभे करू अशी…

सोमवारी ता.२२ला शिवणे सडवलीत मासे मटण विक्रीस बंदी

सोमाटणे:शिवणे सडवली ग्रामपंचायत हद्दीत श्रीक्षेत्र अयोध्या येथे  श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा उत्सव निमित्त  सोमवार दि. २२/०९/२०२४ रोजी गावात कोणत्याही प्रकारचे मटन, चिकन, मच्छी, चायनीज तसेच देशी विदेशी मद्य (दारू) विक्री करण्यासाठी…

error: Content is protected !!