Category: धार्मिक

राष्ट्रसंत भगवान बाबा यांची जयंती तळेगावात उत्साहात साजरी

तळेगाव दाभाडे:                                                             राष्ट्रसंत भगवान बाबा यांची जयंती येथे उत्साहात साजरी करण्यात आली. संत भगवान बाबा यांचा जन्म १८८६ चा असून आपल्या जीवनातील सर्वच दिवस त्यांनी  वारकरी संप्रदाय वाढविणे, शाकाहार उत्तम…

‘भगवान कृष्णाला द्रोपदीने, रक्षासूत्र म्हणून पदराची चिंधी बांधली ‘  तेव्हापासून रक्षाबंधनाची परंपरा

वडगाव मावळ: बहीण भावाच्या नात्याची वीण अधिक घट्ट करणारा रक्षाबंधनाचा सोहळा घरोघरी थाटामाटात साजरा होणार आहे. श्रावण शुक्ल पौर्णिमेला साजरा केला जाणारा हा सण अतिशय  सुखावह असतो.या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर…

अपूर्व उत्साहात संत शिरोमणी नामदेव महाराजांचा ६७४ वा संजीवन समाधी सोहळा संपन्न

अपूर्व उत्साहात संत शिरोमणी नामदेव महाराजांचा ६७४ वा संजीवन समाधी सोहळा संपन्न पिंपरी: पिंपरी -चिंचवड नामदेव महाराज मंदिर व सांस्कृतिक भवन आयोजित ६७४ वा संजीवन समाधी सोहळा समाजबांधवांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने…

श्रीसंत नामदेव महाराज समाधी संजीवन सोहळा उत्साहात

तळेगाव दाभाडे: येथे श्री.संत शिरोमणी नामदेव महाराज यांची ६७४वा संजीवन समाधी सोहळा येथील विठ्ठल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाने संपन्न झाला. भाविकांचा या सोहळ्यास उस्फूर्त प्रतिसाद लाभला.          शाळा चौकातील विठ्ठल मंदिरामध्ये पहाटे…

विठ्ठल नामाचा हो टाहो…” प्राधिकरणातील श्रोते भक्तिरसात चिंब

“विठ्ठल नामाचा हो टाहो…” प्राधिकरणातील श्रोते भक्तिरसात चिंब पिंपरी: ‘विठ्ठल नामाचा हो टाहो…’, ‘हरी भक्तीचा भुकेला…’, ‘अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर…’, ‘गोड तुझे रूप.. गोड तुझे नाम…’, अशा भक्तिगीतांमध्ये आकुर्डी,…

“विठ्ठल नामाचा हो टाहो…” प्राधिकरणातील श्रोते भक्तिरसात चिंब

“विठ्ठल नामाचा हो टाहो…” प्राधिकरणातील श्रोते भक्तिरसात चिंब पिंपरी:  ‘विठ्ठल नामाचा हो टाहो…’, ‘हरी भक्तीचा भुकेला…’, ‘अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर…’, ‘गोड तुझे रूप.. गोड तुझे नाम…’, अशा भक्तिगीतांमध्ये आकुर्डी,…

लोणावळ्यात विठूरायाचा पालखी सोहळा उत्साहात

लोणावळा:येथील व्ही.पी.एस इंग्लिश टिचींग स्कूल मध्ये पालखी सोहळा उत्साहात निघाला.विद्या प्रसारिणी  सभा,पुणे येथील व्ही.पी.एस इंग्लिश टिचींग स्कूल,लोणावळा मध्ये आषाढी एकादशी निमित्त पालखी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेत रिंगण सोहळा…

प्रभाचीवाडी येथे श्री राम जन्मोत्सव साजराप्रभाचीवाडी येथील श्री राम मंदिराला १४१ वर्षचा इतिहास

प्रभाचीवाडी येथे श्री राम जन्मोत्सव साजराप्रभाचीवाडी येथील श्री राम मंदिराला १४१ वर्षचा इतिहास पवनानगर: मावळ तालुक्यातील पवनमावळ भागातील साठ कुंटुबांची वाडी असलेल्या प्रभाचीवाडी येथील श्री राम मंदिराला १४१ वर्षे पूर्ण…

मोरया प्रतिष्ठान वडगाव कातवीतील पाच हजार नागरिकांना घडविणार अयोध्या वारी                             मोरया प्रतिष्ठानच्या वतीने मोफत अयोध्या दर्शन नावनोंदणीचा शुभारंभ

वडगाव मावळ:श्रीराम नवमी चे औचित्य साधून वडगाव कातवीतील सुमारे ५००० ग्रामस्थांना श्रीक्षेत्र अयोध्या येथील रामलल्लाच्या दर्शनाचे मोरया प्रतिष्ठान च्या वतीने टप्प्याटप्प्याने आयोजन केले आहे.रामनवमीच्या शुभमुहूर्तावर ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरात…

आज पासून एकविरादेवी यात्रेला सुरवात

कार्ला परिसरात यात्रा काळात दोन दिवस दारुबंदी  श्री एकविरादेवी यात्रेसाठी एकविरा देवस्थान व पोलिस  प्रशासन सज्ज  आज पासून एकविरादेवी यात्रेला सुरवात कार्ला :  महाराष्ट्रातील कोळी व आगरी बांधवांचे कुलदैवत व …

error: Content is protected !!