Category: क्रीडा

आंतरराष्ट्रीय थायबाँक्सिग स्पर्धेत तृप्ती निंबळेला सुवर्णपदक

आंतरराष्ट्रीय थायबाँक्सिग स्पर्धेत तृप्ती निंबळेला सुवर्णपदकपवनानगर:मावळ तालुक्यातील अत्यंत दुर्गम भागातील वारु गावातील तृप्ती शामराव निंबळे हिने नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय थायबाँक्सिग स्पर्धेत सुवर्ण पदकांची कमाई करुन प्रथम क्रमांक पटकावला आहे.…

मावळातील चौघांची महाराष्ट्र संघात निवड :१६ वर्षा खालील गटात ते क्रिकेट खेळणार

तळेगाव स्टेशन:मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्रांगणात खेळाचे धडे गिरवलेले चैतन्य शांताराम कोंडभर ओम प्रविण माने,सारस श्रीकांत जोगी आणि मावळातील संतोष नरेंद्र चौहान यांची १६ वर्षाखालील महाराष्ट्राच्या संघात निवड झाली.या…

कळकराईला क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

टाकवे बुद्रुक:रोहिदास नाना असवले स्पोर्टस फाऊंडेशन व  कळकराई स्पोर्टस फाऊंडेशन आयोजित कळकराई येथे क्रिकेट स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते. क्रिकेट स्पर्धेत मध्ये सहभागी झालेल्या सर्व संघांना रोहिदास असवले यांच्या वतीने …

रोहीदास असवले स्पोर्टस फाऊंडेशन व अश्विन चोरघे स्पोर्टस फाऊंडेशनच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

टाकवे बुद्रुक:रोहिदास नाना असवले स्पोर्टस फाऊंडेशन व  अश्विन चोरघे  स्पोर्टस फाऊंडेशन घोणशेत  आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धचे  आयोजन करण्यात आले . क्रिकेटमध्ये सहभागी झालेल्या सर्व सहा  संघांना रोहिदास नाना असवले यांच्या…

खेलो इंडिया राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत मावळच्या वैष्णव आडकरने पटकावले रौप्यपदक

खेलो इंडिया राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत मावळच्या वैष्णव आडकरने पटकावले रौप्यपदकलोणावळा:मध्यप्रदेश भोपाळ येथे झालेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत मावळ तालुक्यातील शिवली गावचा राष्ट्रीय पदक विजेता युवा मल्ल पै. वैष्णव नारायण…

मावळ तालुका कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदी पै. खंडू वाळूंज

मावळ तालुका कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदी पै. खंडू वाळूंज यांची निवडलोणावळा:मावळ तालुका कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र चॅम्पियन व मावळ केसरी पै. खंडू बबन वाळूंज यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. अखिल…

वेटलिफ्टिंग स्पर्धेत वडगावच्या खेळाडूंचे यश

वेटलिफ्टिंग स्पर्धेत वडगावच्या खेळाडूंना यशवडगाव मावळ:कुडाळ येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत वडगावच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी सिंधदुर्ग यांनी…

रोहिदास नाना असवले आयोजित कोंडिवडे प्रिमियर लीग उत्साहात सुरू

टाकवे बुद्रुक:रोहिदास नाना असवले कोंडीवडे आयोजित कोंडिवडे प्रिमियर  लीग2२०२२ला उत्साहात सुरूवात करण्यात आली.आंदर मावळातील कोंडीवडे  क्रिकेट प्रीमियर लीगचे उद्घाटन  टाकवे गावचे माजी उपसरपंच व टाकवे नाणे जिल्हा परिषद भाजपा गट…

error: Content is protected !!