भोयरे ग्रामपंचायतीचा १०० टक्के कर वसूल
टाकवे बुद्रुक:मावळ तालुक्यातील भोयरे ग्रामपंचायतीची कर वसुली सन२०२२- २३ या आर्थिक वर्षामध्ये १०० करण्यात आली. कर वसूल करत असताना ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य ,ग्रामसेवक ,ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामपंचायत यांनी कर…
नाम तेचि रूप, रूप तेचि नाम।
नामरूपा भिन्न नाही नाही।।
आकारला देव नामरूपा आला।
म्हणोनी स्थापिला नामवेदी।।
🙏”ज्ञानेशांचा संदेश”“सार्थ हरिपाठ”ग“अभंग ९ वा” ज्ञानेश्वर महाराज पुढे सांगतात, …..ज्या नामाने भगवत्’प्रेम प्राप्त होते ते नाम ही अद्वैताची वाट आहे. तुकाराम महाराज सांगतात-स्वल्प वाटे चला जाऊं। प्रेमे गाऊ विठ्ठल।।तुका म्हणे…
तुकाराम उर्फ बुवा कोद्रे यांच्या दशक्रिया विधी निमित्त टाकवे बुद्रुक येथे नेत्र तपासणी
टाकवे बुद्रुक:येथील कै. तुकाराम (बुवाभाऊ) दशरथ कोद्रे यांच्या दशक्रिया विधी निमित्त लाईफ व्हिजन मेडिकल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबीर व मोतिबिंदु शस्त्रक्रिया आयोजित केली आहे. गुरुवार १३/०४/२०२३…
घोणशेत ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी योगेश चोरघे
घोणशेत ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच पदी योगेश शंकरराव चोरघेटाकवे बुद्रुक:घोणशेत ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी योगेश शंकर चोरघे यांची निवड झाली.मावळत्या उपसरपंचानी दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. सरपंच अंकुश खरमारे…
भामा-आसखेड धरणग्रस्तांच्या लढ्याला यश: लालफितीत अडकलेल्या फाईल्स गती
भामा आसखेड:भामा आसखेड धरणग्रस्त शेतकरी यांच्या आझाद मैदान मुंबई येथील बेमुदत धरणे आंदोलनाची जिल्हा प्रशासनाकडून दखल घेण्यात आली. भामा आसखेड धरणग्रस्त शेतकर्यांनी आझाद मैदान मुंबंई येथे धरणे आंदोलन केले. त्या…
कर्तृत्व … सामाजिक अपेक्षा….
कर्तुत्वाची जेथे प्रचिती-_ तेथे कर माझे जुळती!- कर्तुत्व –एक सामाजिक अपेक्षा!..—.{ भाग 1}कर्तुत्व या शब्दाला अनेक छटा आहेत!अनेक रंग आहेत,उपजत आणि परिस्थितीने निर्माण झालेल्या मनाच्या भावभावनांचा आपल्या कृतीतून होणारा अविष्कार…
एकतत्त्व नाम साधिती साधन। द्वैताचे बंधन न बाधिजे।।
ज्ञानेशांचा संदेशसार्थ हरिपाठअभंग ८ वा 🙏भगवन्नाम हे एक तत्त्व आहे, ते साक्षात् परब्रह्म आहे. *एकतत्त्व नाम साधिती साधन।* *द्वैताचे बंधन न बाधिजे।।* नामासंबंधीची अशी निष्ठा ठेवून जो नामस्मरणाची साधना करतो…
मातृदेवो भव..पितृदेवो भव..
मातृदेवो भव-_ पितृ देवो भव!मित्रांनो,एकदा एकाला विचारलं की- तुझं जग कुठून सुरू होत आणि ते कुठ संपत?-त्याने प्रत्येकाच्या मनात असलेलच फार सुरेख उत्तर दिलं तो म्हणाला की-हे माझंजग आहेना ते–”…
अवकाळी पावसाने मावळातील फुल उत्पादक शेतक-यांचे नुकसान
वडगाव मावळ:अवकाळी पावसाने आंदर मावळातील फुल उत्पादक शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतक-यांनी केली आहे. किवळेतील रोशन भालेराव पिंगळे…
अणुरेणू थोकडा। तुका आकाशा एवढा।।
“ज्ञानेशांचा संदेश”घ“सार्थ हरिपाठ”“अभंग ७ वा” पर्वताप्रमाणे पातक करणे। वज्रलेप होणे अभक्तासी।। नाही ज्यासी भक्ति ते पतित अभक्त। हरिसी न भजत दैवहत। अनंत वाचाळ बरळती बरळ। त्या कैचा दयाळ पावे हरी।।…