धोकादायक होर्डिंग्जवर कारवाई करावी: नगरसेविका पुजा विशाल वहिले
वडगाव मावळ:वडगांव नगरपंचायत हद्दीतील अधिकृत व अनधिकृत होर्डिंग्ज चे स्ट्रक्चरल ऑडिट करणे व धोकादायक होर्डिंग्जवर कारवाई करावी अशी मागणी नगरसेविका पुजा विशाल वहिले यांनी केली. नगराध्यक्ष मयूर ढोरे व मुख्याधिकारी…
नोव्हेल मध्ये युवा सन्मान पुरस्कार सोहळा संपन्न
नोव्हेल मध्ये युवा सन्मान पुरस्कार सोहळा संपन्नपिंपरी: लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी टू ची युथ कमिटी आणि NIBR कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने *युवा सन्मान…
नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी मध्ये करिअर मार्गदर्शन संपन्न
वडगाव मावळ : पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालय, आणि व्हीएसए सायन्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव दाभाडे…
गडद गाव जपतय वनभोजनाची परंपरा
गडद: वनभोजनाची परंपरा अद्यापही “गडद” गावात जपली जाते.गडद गावातील महादेवा भंडारा पार पडला.खेड तालुक्याच्या पश्चिम पट्याती “गडद” गाव निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे. डोगर,कडे कपारी.. जंगल यांनी व्यापलेला हा प्रदेश. निसर्गाचा…
अनुभूती आपल्यात दडलेल्या एका खुजाची…(भाग 1)
तुमच्या आमच्यात दडलेला- एक खुजा—!मित्रांनो—वैद्यकीय व्यवसाय करीत असताना अनेक प्रसंग अंतर्मुख करणारे असतात! .काहीतरी विचार देऊन जातात! यासंदर्भात मला आठवतंय की — चांदखेडचा एक रुग्ण वैद्यकीय उपचार संपल्यानंतर त्याचं उर्वरित…
जवणच्या घाटात लालपरीचा ब्रेक फेल…प्रवाशांनी अनुभवला थरार..
पवनानगर:मावळ तालुक्यातील पवन मावळ भागातील सर्वसामान्य नागरिक आजही काही प्रमाणात महाराष्ट्र शासनाच्या राज्य परिवहन मंडळाची बस सेवा म्हणजेच एसटी बस सेवेवर अवलंबून आहेत. परंतू असे असतानाही डोंगर टेकड्यांचा भाग असलेल्या…
मोरया महिला प्रतिष्ठान आयोजित मेकअप सेमिनार उपक्रमास उदंड प्रतिसाद
मोरया महिला प्रतिष्ठान आयोजित मेकअप सेमिनार उपक्रमास उदंड प्रतिसादवडगाव मावळ:मोरया महिला प्रतिष्ठान ने “जागर स्त्री सौंदर्याचा” या अंतर्गत शहरात प्रथमच आयोजित केलेल्या “भव्य मेकअप सेमिनार” या कार्यक्रमास वडगाव मधील सुमारे…
तीर्थ व्रत नेम भावेवीण सिद्धी। वांयाची उपाधी करिसी जना।।
🙏”ज्ञानेशांचा संदेश”“सार्थ हरिपाठ”“अभंग १२ वा” अभंगाचा भावार्थ …..✅अंतःकरणात भगवंताची दृढ निष्ठा-भाव नसतांना तीर्थक्षेत्राला जाणे, व्रतवैकल्ये करणे, नाना प्रकारचे नेमधर्म करणे, म्हणजे व्यर्थ कष्ट करणे होय. अशाने अध्यात्मसिद्धी प्राप्त होत नाही.✅करतळावर…
विंचू गुरुजी— लोभाची विलोभनीय पितृ भक्ती- ( भाग २)
विंचू गुरुजी— लोभाची विलोभनीय पितृ भक्ती( भाग 2)..नानांनी वयाच्या ऐंशीव्या वर्षापर्यंत आपली भ्रमणगाथा सायकल वरच केली.त्यामुळे त्यांची प्रकृती अतिशय काटक आणि कणखर राहिली .भजन हा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होता…
रेल्वे प्रशासनाने प्रलंबित प्रश्न सोडवावेत: रविंद्र माने यांची मागणी
तळेगाव दाभाडे:तळेगाव दाभाडे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने रेल्वे समस्या सोडविण्यात याव्यात या विषयी विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदूरानी दुबे यांची भेट घेऊन रेल्वे समस्या सोडविण्यासाठी निवेदन दिले. शहराध्यक्ष श्री.रविंद्र बाळासाहेब…