Category: सामाजिक बातम्या

चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस

कुसवली: साठीच्या पुढे असलेल्या त्या साऱ्यांनी आपला संपूर्ण दिवस सहारा वृद्धाश्रमात घालवत निराधारांना खाऊ-पिऊ घालत तसेच श्रमदान करत व्यतीत केला. चिंचवड गावातील ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर मिरजकर यांनी…

इंद्रायणी नदीवरील पुलाचे काम लवकर करावे यासाठी अंगठे धरो

आंदोलनकार्ला –  इंद्रायणी नदीवरील कार्ला मळवली  पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करा या मागणीसाठी परिसरातील  भाऊसाहेब  हुलावळे,संदिप तिकोणे ,संदिप गायकवाड ,कैलास येवले या  चार युवकांनी आज सोमवारी अंगठे धरो आंदोलन…

पर्यावरण पूरक गणेशोत्सव जनजागृती अभियान

पिंपरी: संस्कार प्रतिष्ठान आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे प्राथमिक विद्यालय आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने आकुर्डी परिसरात पर्यावरणपूरक गणेश उत्सव जनजागृती अभियान राबविण्यात आले होते.संस्कार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.मोहन गायकवाड आणि…

करंजगावच्या ५० विद्यार्थ्यांना  सायकल वाटप : जेधे सोशल वेलफेअर व इंद्राणी बालन फाऊंडेशनचा उपक्रम

कामशेत: जेधे सोशल वेलफेअर फाऊंडेशन व इंद्राणी बालन फाऊंडेशन  यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने १००  सायकलीचे वाटप करून दहीहंडी एक वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली.त्यातील काही सायकलींचा लाभ…

आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान लागू

आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान लागूमुंबई : आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या कामाचे स्वरूप लक्षात घेता कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास रु.१०.०० लाख व कायमस्वरुपी अंपगत्व आल्यास रु.५.००…

सटवाईवाडीकरांची पायपीट थांबणार कधी❓लाडक्या बहिणींचे आमदार सुनिल शेळके यांना साकडे

वडगाव मावळ: मावळ तालुक्याच्या दुर्गम भागातील डोंगरवाडी ते सटवाईवाडी या रस्त्याचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी सटवाईवाडीच्या लाडक्या बहिणींनी मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या कडे केली आहे. या…

आढले बुद्रुकच्या गोधाम इको व्हिलेज व ढमाले डेअरीत स्वातंत्र्यदिन उत्साहात 

सोमाटणे: आढले बुद्रुक येथील गोधाम इको व्हिलेज उद्योजक मनोज ढमाले व बेबडओहळच्या ढमाले डेअरी येथे रोटरी क्लब ऑफ मावळचे अध्यक्ष नितीन घोटकुले यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.ध्वजारोहण नंतर ध्वजगीत झाले.सुमधूर स्वरात…

रोटरी क्लबने घेतले ब्राम्हणोली गाव दत्तक

पवनानगर ता.११- रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोड च्या ब्राम्हणोली गाव घेतले दत्तक, सामाजिक संस्थेच्या मदतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवणार आहे  ग्रामस्थांच्या पुढाकारने व रोटरीच्या नियमाने समाजसभेची स्थापना करण्यात आली…

वकिलांसाठी ई-फायलिंग आणि संगणकीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

वकिलांसाठी ई-फायलिंग आणि संगणकीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न पिंपरी:मुंबई उच्च न्यायालय, जिल्हा व सत्र न्यायालय – पुणे, नेहरूनगर न्यायालय – पिंपरी तसेच पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने वकिलांसाठीई-फायलिंग…

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मिडिया परिषदेची पहिली राज्यस्तरीय कार्यशाळा पुण्यात होणार

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मिडिया परिषदेची पहिली राज्यस्तरीय कार्यशाळा पुण्यात होणार  प्रतिनिधी श्रावणी कामत                                            पिंपरी – अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मिडिया परिषदेची पहिली राज्यस्तरीय कार्यशाळा पुण्यात…

error: Content is protected !!