माजी सरपंच संतोष शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ब्राम्हणवाडीत शैक्षणिक साहित्य वाटप
वडगाव मावळ:साते ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संतोष पोपट शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ब्राम्हणवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कै.तेजस (नाना) शिंदे प्रतिष्ठानच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना वही,पेन आणि…