Category: धार्मिक

वंदन तुला यमराजा

अमृतमंथनवंदन तुला यमराजायमराज हा खरोखर सर्व विश्वाचा राजा आहे. सर्व जगावर त्याची निरंकुश ‘सत्ता सुखेनैव चालत आहे.या राजाचा दरारा असा विलक्षण की नुसते त्याचे नांव काढले तरी सर्व लोक डरतात,…

पर्यावरणपूरक गणेशोत्सव जनजागृती अभियान

पर्यावरणपूरक गणेशोत्सव जनजागृती अभियानपिंपरी:संस्कार प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड शहर,स्वामी प्रोअॕक्टीव्ह अॕबॕकस वाल्हेकरवाडी,डॉ डी वाय पाटील फार्मसी महाविद्यालय पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमानेगुरुव्दारा परिसरातुन शालेय विद्यार्थ्यांनी पर्यावरणपुरक गणेशोत्सव जनजागृती अभियान राबविले. परिसरातील नागरिकांना…

पाप-पुण्य समज गैरसमज

पाप-पुण्य समज गैरसमज“पुण्याईची कमाई”मानवी दृष्य बँकेप्रमाणे दुसरी एक अति महत्त्वाची बँक आहे व त्या बँकेला दिव्य अदृश्य बँक (Divine Bank) असे म्हणतात.अशा तऱ्हेची दिव्य बँक अस्तित्वात आहे ह्याची काहीच जाणीव…

शंकर म्हणतो तथास्तू

शंकर म्हणतो तथास्तुप्रत्येक मनुष्याला मनापासून असे वाटत असते की,भगवंताने आपले सर्व संकल्प व मनोरथ पूर्ण करावेत.श्री ज्ञानेश्वर माऊली सुद्धां देवाजवळ मागणे मागतात की,”जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात” वास्तविक,आपण…

भागवत ज्ञानयज्ञाचा चिंचवड येथे प्रारंभ

भागवत ज्ञानयज्ञाचा चिंचवड येथे प्रारंभपिंपरी :“ज्याप्रमाणे सरस्वती नदी सुप्तावस्थेत आहे; त्याप्रमाणे ज्येष्ठांनी प्रपंचात अलिप्तपणे वावरावे!” असे विचार ज्येष्ठ निरूपणकार माधवराव जोशी यांनी यशोपूरम् गृहरचना संस्था सभागृह, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग (पिंपरी…

जीवनाकडे पाहण्याची दृष्टी

जीवनाकडे पाहण्याची नविन दृष्टीनिसर्गाचे नियमजगातील सर्व धर्मांतील सर्व लोकांचा असा गैरसमज आहे की, परमेश्वर (God) विशिष्ट परिस्थितीत व विशिष्ट कारणासाठी कृपाळू किंवा निष्ठुर होऊन माणसावर कृपा किंवा कोप करीत असतो…

काळाचा महिमा नसून “कर्माचा” महिमा

संतश्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात –      मानस जाणिजे बोले। वृक्ष जाणिजे फळे।          भोगे जाणिजे केले। पूर्व जन्मीचे।।        जन्माला येणे …. की जन्म घेणे ???                       “कर्माचा महिमा”याचा अर्थ असा…

शरीरातील चैतन्य एकच

प्रत्येक उपाधीतील म्हणजे शरीरातील चैतन्य एकच आहे. जरी त्यावरील संस्कार वेगवेगळे असले तरी, कारण चैतन्याशिवाय कोणतेच शरीर उभे राहू शकणार नाही.*म्हणूनच  सर्व उपाधीमाजी गुप्त चैतन्य असे सर्वगत।      ते तत्त्वज्ञ संत…

नामस्मरण अनुरूप साधन

नामस्मरण व इतर साधने या मध्ये जमीन-अस्मानाचे अंतर आहे. ईश्वरप्राप्तीचे कुठलेही साधन त्या त्या काळातील परिस्थितीला अनुसरून असले पाहिजे, असा जीवनविद्येचा स्पष्ट दृष्टीकोन आहे. आजचा काळ जर आपण लक्षात घेतला…

मने प्रतिमा स्थापिली । मने मना पूजा केली ।।

नामाचा नंदादीपनाम आणि उपासनाउपासना या शब्दाचा विग्रह उप अधिक आसन असा होतो. उप म्हणजे जवळ व आसन म्हणजे वास्तव्य, देवाची उपासना याचा सरळ अर्थ आपले वास्तव्य देवाच्या जवळ असणे. ‘जवळ…

error: Content is protected !!