Category: धार्मिक

वैकुंठासी जावे। तुका म्हणे त्याच्या नांवे।।

“ज्ञानेशांचा संदेश”“सार्थ हरिपाठ”“अभंग २१ वा” शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात-ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ।पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा।। याचा भावार्थ असा की, आमच्या पूर्वजांनी सांग असा हरिपाठ उपलब्ध केला, म्हणूनच आम्हांला वैकुंठीचा…

अवघा रंग एक झाला पांडुरंग”
“रंगी रंगला श्रीरंग”

“अवघा रंग एक झाला पांडुरंग”“रंगी रंगला श्रीरंग” ✅ दैन्य दुःख आम्हा न येती जवळी।👏दहन हे होळी होती दोष।। सर्व सुख येती माने लोटांगणी।।कोण आणि त्यासी दृष्टी पुढे।। ज्या भगवंताने आपल्याला…

रामकृष्ण नाम सर्व दोषां हरण। जडजीवां तारण हरि एक।।

“ज्ञानेशांचा संदेश”“सार्थ हरिपाठ”“अभंग २१ वा” 🙏भगवंताचे ठिकाणी जे दिव्यत्व, सामर्थ्य व शक्ती आहे ते दिव्यत्व, सामर्थ्य व शक्ती भगवन्नामात आहे. म्हणून ….. नामाच्या उच्चाराने ज्या दिव्य लहरी (Divine Vibrations) वातावरणात…

काळवेळ नसे नामसंकीर्तनी।
उंचनीच योनी हेही नसे।।
धरा नाम कंठी सदासर्वकाळ।
मग तो गोपाळ सांभाळील।।

“ज्ञानेशांचा संदेश”“सार्थ हरिपाठ”“अभंग २१ वा” अभंगाचा भावार्थ : *➡️ नामाचा उच्चार-संकीर्तन करण्यासाठी विशिष्ट काळवेळेचे बंधन नाही. नामाचे माहात्म्य इतके अपूर्व आहे की, नाम उच्चारणारा व ते ऐकणारा दोघेही उद्धरून जातात.*➡️…

अनंत जन्मांचे तप एक नाम।
सर्व मार्ग सुगम हरिपाठ।।

“ज्ञानेशांचा संदेश”“सार्थ हरिपाठ”“अभंग २० वा” ज्ञानेश्वर महाराज पुढे सांगतात —अनंत जन्मांचे तप एक नाम।सर्व मार्ग सुगम हरिपाठ।। 🙏नामाचे महातप एवढे मोठे आहे की, अनंत जन्म तप करून जी पुण्याई मिळते…

ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र।
यमे कुळगोत्र वर्जियेले।।

“ज्ञानेशांचा संदेश”“सार्थ हरिपाठ”“अभंग १९ वा” तिसऱ्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात —हरिपाठी गेले ते निवांतचि ठेले।भ्रमर गुंतले सुमनकळिके।। कमलकंदातील मकरंद सेवन करण्यासाठी भ्रमर त्यात प्रवेश करतो व तेथे तो इतका रमतो-रंगतो…

जप तप कर्म हरिविण धर्म।
वाउगाची श्रम व्यर्थ जाय।।

“ज्ञानेशांचा संदेश”“सार्थ हरिपाठ”“अभंग १९ वा” नामजपाव्यतिरिक्त अनेक प्रकारचे मंत्रजप असतात. हे मंत्र विधिविधानपूर्वक जपले तरच फळले तर फळतात. पण जर का त्यांत थोडीशी चूक झाली तर हित होण्याऐवजी अनहित मात्र…

माउलींच्या नगरीत दृष्टिहीन बांधवांचे ज्ञानेश्वरी पारायण

आळंदी:आळंदीत माऊलीच्या नगरीत प्रथमच- दृष्टिहीन बांधवांचे ज्ञानेश्वरी पारायण  संपन्न झाले. दि ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया नाशिक व ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय पारायण झाले.…

वेदांचा संवाद श्रुतींचा अनुवाद।
नामाचा मकरंद पुराण वदे।।

“ज्ञानेशांचा संदेश”“सार्थ हरिपाठ”“अभंग १९ वा” अभंगाचा भावार्थ :*➡️ नारायण नामाचा जप हेच एक सर्व साधनांचे सार आहे. या सिद्धांताला वेद, श्रुती व शास्त्र यांतील वचन प्रमाण आहे.*➡️ हरिविण म्हणजे हरिनामाविण…

मनो मार्गे गेला तो तेथे मुकला।
हरिपाठी स्थिरावला तोचि धन्य।।

“ज्ञानेशांचा संदेश”“सार्थ हरिपाठ”“अभंग १८ वा” तिसऱ्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात-मनो मार्गे गेला तो तेथे मुकला।हरिपाठी स्थिरावला तोचि धन्य।। जीवापुढे दोन मार्ग असतात. एक बहिर्मुख होऊन मनोमार्गाने इंद्रियांच्या द्वारे विषयांच्या “आडरानांत”…

error: Content is protected !!