विद्यार्थ्यांनी स्वीकारले १०० देशी रोपांचे पालकत्व
विद्यार्थ्यांनी स्वीकारले १०० देशी रोपांचे पालकत्वपिंपरी :खिंवसरा – पाटील विद्यामंदिर, गणेशनगर, थेरगाव येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी सुमारे १०० देशी वृक्षांचे पालकत्व स्वीकारले. दिनांक ०२ ऑक्टोबर ते ०८ ऑक्टोबर या सेवासप्ताह कालावधीनिमित्त…