Category: अन्य बातम्या

कामशेतच्या पार्वती फर्निचर मध्ये खरेदीवर ५० टक्के डिस्काउंट
होंडा स्पेलन्डर,टिव्ही,फ्रीज ,वाॅशिंग मशीन,फिल्टर बक्षिसांची लयलुट

कामशेतच्या पार्वती फर्निचर मध्ये खरेदीवर ५० टक्के डिस्काउंटहोंडा स्पेलन्डर,टिव्ही,फ्रीज ,वाॅशिंग मशीन,फिल्टर बक्षिसांची लयलुटकामशेत:कामशेतच्या पार्वती फर्निचर या अद्ययावत दालनात खरेदी करा आणि हिरो होंडा स्पेलन्डर,टिव्ही,फ्रीज ,वाॅशिंग मशीन,फिल्टर या बक्षिसांची लयलूट करा…

“जीवनाविषयी मी कृतार्थ!” – ह. भ. प. सुचेता गटणे
‘चला जाऊ या ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी…’ शब्दधन काव्यमंचचा उपक्रम

“जीवनाविषयी मी कृतार्थ!” – ह. भ. प. सुचेता गटणे‘चला जाऊ या ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी…’ शब्दधन काव्यमंचचा उपक्रमपिंपरी :“परमेश्वर कृपेने आयुष्यात सर्व काही चांगले वाट्याला आले. त्यामुळे जीवनाविषयी मी कृतार्थ आहे!”…

भागूबाई ज्ञानेश्वर पडवळ यांचे निधन

वडगाव मावळ:नवलाखउंब्रे येथील जुन्या पिढीतील भागुबाई ज्ञानेश्वर पडवळ (वय ९०  वर्ष) यांचे  सोमवार दिनांक :९/१०/२०२३ रोजी पहाटे १ वाजून ३० मिनिटांनी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले,सुना,नातवंडे,पतवंडे, असा परिवार…

अध्यक्षपदी किसन आंबेकर

तळेगाव दाभाडे :तळेगाव दाभाडे  शहर नाभिक  विकास  संस्थेच्या  अध्यक्षपदी  किसन आंबेकर  व स्टेशन  विभागाचे अध्यक्षपदी  नितीन  मोरे यांची  बिनविरोध निवड करण्यात आली.उपाध्यक्षपदी श्रीमंत  ताटे ,खजिनदार पदी  बापु गायकवाड,  विवेक गायकवाड…

माजी सरपंच सुदाम घारे यांचे निधन

पवनानगरयेलघोल धनगव्हाण ग्रुप ग्रामपंचायत माजी सरपंच सुदामराव नागू घारे(वय.५९) यांचे दि.०३/१०/२०२३ रोजी पहाटे ०३:०० च्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्यामागे दोन मुले,दोन मुली,सुना, नातवंडे असा मोठा परिवार असून घारे यांनी…

भटक्याविमुक्त विद्यार्थ्यांनी लुटला सांगीतिक मैफलीचा आनंद

भटक्याविमुक्त विद्यार्थ्यांनी लुटला सांगीतिक मैफलीचा आनंदपिंपरी:पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् मधील भटक्याविमुक्त विद्यार्थ्यांनी जय मल्हार थिएटर्स प्रस्तुत ‘गीत बहार’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून  सांगीतिक मैफलीचा मनमुराद आनंद लुटला. पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् अंतर्गत महाराणा…

भारत राष्ट्र समिती पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदी संतोष दळवी

भारत राष्ट्र समिती पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदी संतोष दळवीवडगाव मावळ:भारत राष्ट्र समिती पक्षाच्या मावळ तालुका अध्यक्षपदी संतोष दळवी यांची निवड करण्यात आली. पुण्यातील हॉटेल मल्टी स्पाइस येथे भारत राष्ट्र समिती पक्षाच्या…

राजन लाखे यांच्या ‘बकुळगंध’ या ग्रंथाची डोंबिवली येथे समीक्षात्मक चर्चा

राजन लाखे यांच्या ‘बकुळगंध’ या ग्रंथाची डोंबिवली येथे समीक्षात्मक चर्चापिंपरी:महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी – चिंचवड आणि डी. वाय. पाटील विद्यापीठ निर्मित तसेच लेखक राजन लाखे संपादित शान्ता शेळके जन्मशताब्दी ग्रंथ…

पंकज पांडुरंग ढवळे यांचे निधन

कामशेत:सांगिसे ता.मावळ येथील पंकज पांडुरंग ढवळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, आई, भाऊ, बहीण असा परिवार आहे. वेहरगावच्या माजी सरपंच अर्चना देवकर त्यांच्या भगिनी होत.तर मुकुंद…

error: Content is protected !!