तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे  शहर नाभिक  विकास  संस्थेच्या  अध्यक्षपदी  किसन आंबेकर  व स्टेशन  विभागाचे अध्यक्षपदी  नितीन  मोरे यांची  बिनविरोध निवड करण्यात आली.
उपाध्यक्षपदी श्रीमंत  ताटे ,खजिनदार पदी  बापु गायकवाड,  विवेक गायकवाड यांची  तर सचिवपदी  ओंकार  शिंदे  यांचीही  बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
    मंडळाचे  आधारस्तंभ  विशाल शिंदे ,सौरभ  दळवी  ,बापु राऊत, शेखर शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली.  या निवडी  नंतर  सर्वांचे अभिनंदन  करण्यात आले.

error: Content is protected !!