वडगांव मावळ:
मावळ पंचायत समितीच्या माजी सदस्या शकुंतला पंढरीनाथ बो-हाडे(वय ७१ )यांचे निधन झाले.त्यांच्या पश्चात मुले,मुली,सुना,जवाई,नातवंडः असा परिवार आहे.
दिनेश बो-हाडे,किरण बो-हाडे त्यांचे पुत्र तर वैशाली गोडे,शैला मदगे ,जयश्री भालचिम कन्या होत.मावळ विकास आघाडी कडून त्यांनी पंचायत समितीची निवडणूक लढवली होती.या निवडणुकीत त्या विजयी झाल्या होत्या. त्यांना शेती,राजकारण,समाजकारण याची आवड होती.ग्रामीण भागातील नेतृत्व त्यांच्या रूपाने पुढे आले होते.
- काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन
- गणपतीदान व निर्माल्यदान उपक्रमाला भाविकांचा भरभरुन प्रतिसाद : १४८६० गणेश मुर्ती व ३२ टन निर्माल्य जमा
- माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्वामी कुवल्यानंद योग पुरस्कार प्रदान
- पर्व आरोग्य क्रांतीचे : आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मावळात महाआरोग्य शिबीर
- रविंद्र आप्पा भेगडे यांच्या झंझावाती गणेश मंडळ दौऱ्यांमुळे कार्यकर्त्यांचा गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित