तळेगाव दाभाडे:
येथील जुन्या पिढीतील  समिंद्रा चिमाजी विटे ( वय ७९) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात मुलगा,मुली,सुना,जवाई,नातवंडे असा परिवार आहे. शिक्षक नेते सुहास विटे त्यांचे  पुत्र तर नंदा शिंदे,बेबी खराबी,पुष्पा तुपे कन्या होत.
समिंद्रा चिमाजी विटे, यांनी अत्यंत कष्टातून आपल्या सर्व परिवाराला उच्च शिक्षण दिले आहे.राजकीय ,सामाजिक, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी व शिक्षण विभागातून शोक व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!