तळेगाव स्टेशन:
वराळे येथील शकुंतला अण्णासाहेब मराठे यांचे निधन झाले.त्यांच्या पश्चात पती,चार मुले पुतणू ,सुना,नातवंडे असा परिवार आहे.
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे त्यांचे बंधू होत.माजी सभापती  धोंडीबा नाना मराठे त्यांचे दीर तर पुणे जिल्हा परिषदचे सदस्य नितीन मराठे,राहुल मराठे,सचिन मराठे,विक्रम मराठे त्यांचे पुत्र होत.

error: Content is protected !!