सांगवडे:
येथील जुन्या पिढीतील गं.भा.अनुसया निवृत्ती राक्षे ( वय ८५) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.सांगवडेचे माजी सरपंच व साळुंब्रे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष सुनिल निवृत्ती राक्षे व अनिल निवृत्ती राक्षे त्यांचे पुत्र होत.श्रीमती रंजना बबन गायकवाड, श्रीमती.सिंधु सुरेश भगत त्यांच्या कन्या होत.सुरेश ज्ञानेश्वर राक्षे हे पुतणे होत.मावळ राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या माजी अध्यक्षा शुभांगी राक्षे त्यांच्या सूनबाई होत.

error: Content is protected !!