भायखळ्यात गुढीपाडवा शोभायात्रा उत्साहात: आई एकवीरा देवी पालखी सोहळा

भायखळ्यात गुढीपाडवा शोभायात्रा उत्साहातभायखळा:मंदार निकेतन उत्सव मंडळाच्या वतीने भायखळ्यात गुढीपाडवा शोभायात्रा काढण्यात आली. आई एकवीरा देवीचा पालखी सोहळा असलेल्या या शोभायात्रेत नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. शोभायात्रा सकाळी साधारणता ११ वाजता…

परमात्मा ”सत्” रूपाने सर्वत्र आहे, तो नाही असे ठिकाणच नाही

*”जे उपनिषदात आहे ते गीतेत आहे, जे गीतेत आहे ते ज्ञानेश्वरीत आहे आणि जे ज्ञानेश्वरीत आहे ते “ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठात आहे”.*               *”ज्ञानेशांचा संदेश”*                     *(प्रथम आवृत्ती १९६२)* *हरिपाठ*अभंग १ ला…

बाफना भेगडे यांचा शिवराज ग़्रुप तर्फे सत्कार

वडगाव मावळ:माजीमंत्री मदन बाफना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त हाॅटेल शिवराजचे सर्वेसर्वा अतुल वायकर मित्रपरिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. उद्योजक अतुल वायकर मित्र परिवाराने बाफना व…

बुडती हे जन न देखवे डोळा।
हिताचा कळवळा येतो यांचा।।

*बुडती हे जन न देखवे डोळा।**✅हिताचा कळवळा येतो यांचा।।**अशा कारुण्याने भरलेल्या ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठ हा ग्रंथ जगाच्या कल्याणासाठी निर्माण केला.*या ग्रंथातून ज्ञानेश्वर महाराजांनी *नामाचे तत्त्वज्ञान उभारले व त्या तत्त्वज्ञानाच्या बैठकीवर…

मावळ तालुका तायक्वोंदो असोसिएशनचे रौप्य महोत्सवी वर्ष कै. दत्तात्रय गवळी यांच्या नावाने स्मृतीचिन्ह

मावळ तालुका तायक्वोंदो असोसिएशनचे रौप्य महोत्सवी वर्ष कै. दत्तात्रय गवळी यांच्या नावाने स्मृतीचिन्ह                        लोणावळा :मावळ तालुका तायक्वांदो असोसिएशनला 2023 या साली 25 वर्ष (रौप्य महोत्सवी वर्ष) पूर्ण झाली आहे.  अनेक…

पाडवा गोड झाला

    हिवाळ्यातील त्या सणासुदीच्या दिवसाने हिम्मतराव मध्ये एक आनंदाची पर्वणीच आली होती.धर्मरायाजी बीज,आणि माघ पौर्णिमा या दोन सणांनी त्याच्या आयुष्यात सुखाचे दिवस आले होते. बीजेत धर्मरायाला केलेला नवस फेडला होता.   आणि …

पीडीडीसी बँक सेवक पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमन पदी चंद्रकांत ढोरे

पीडीडीसी बँक सेवक पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमन पदी चंद्रकांत ढोरेवडगाव मावळ :पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सेवक सहकारी पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमन पदी  वडगाव मावळ येथील चंद्रकांत ढोरे यांची बिनविरोध निवड झाली.…

चैतन्य इंटरनॅशनल स्कूल मध्ये (CBSE) शिक्षकांसाठी योग वर्ग

इंदोरी:इंदोरीत चैतन्य इंटरनॅशनल स्कूल मध्ये (CBSE)   येथे योगः कर्मसु कौशलम्‌ या उद्देशाने खास  शिक्षकासाठी योग वर्गाचे  आयोजन करण्यात आले. चैतन्य चॅरिटेबल फाउंडेशन संचलित चैतन्य इंटरनॅशनल स्कूल (CBSE) मध्ये ‘योग व जीवनातील…

गांधी अधिक नेहरू अधिक आंबेडकर म्हणजेच भारत : संजय आवटे

गांधी अधिक नेहरू अधिक आंबेडकर म्हणजेच भारत.- संजय आवटेतळेगाव स्टेशन:“गांधी अधिक नेहरू अधिक आंबेडकर म्हणजेच भारत होय!” असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी  यांनी व्यक्त केले. श्री गणेश मंदिर…

वनक्षेत्र विभागाच्या दुटप्पी भूमिकेमुळे अतिक्रमणात वाढ

वनक्षेत्र विभागाच्या दुटप्पी भूमिकेमुळे अतिक्रमणात वाढइंदोरी:  वनपरिक्षेत्र वडगाव मावळ विभागाच्या दुटप्पी भूमिकेने इंदोरी ,जांबवडे वनक्षेत्रात अतिक्रमणे वाढत असल्याची शक्यता बळावत आहे. वनक्षेत्र विभागाने एकाला एक न्याय व दुसऱ्याला एक न्याय …

error: Content is protected !!