प्रत्येकाने स्त्री जन्माचे स्वागत करायला हवे: डाॅ.लता पुणे
तळेगाव दाभाडे:समाजातील प्रत्येकाने स्री जन्माचे मनापासून स्वागत केले तरच समाजात स्री पुरूष समानता येईल, असा विश्वास डाँ. लता पुणे यांनी येथे केला. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या…
भाजपाचे गट अध्यक्ष रोहीदास असवले यांनी जाणून घेतल्या कळकराई करांच्या समस्या
टाकवे बुद्रुक:टाकवे नाणे जिल्हा परिषद गट भाजपा अध्यक्ष रोहिदास असवले यांच्या वतीने मावळ तालुका व आंदर मावळचे शेवटचे टोक कळकराई येथे पाहणी दौरा करण्यात आला. मावळ तालुका पुणे जिल्हा व…
कळकराईला क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
टाकवे बुद्रुक:रोहिदास नाना असवले स्पोर्टस फाऊंडेशन व कळकराई स्पोर्टस फाऊंडेशन आयोजित कळकराई येथे क्रिकेट स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते. क्रिकेट स्पर्धेत मध्ये सहभागी झालेल्या सर्व संघांना रोहिदास असवले यांच्या वतीने …
मावळची सुवर्णकन्या तृप्ती शामराव निंबळे
महिलादिन विशेष: मावळ तालुक्यातील अत्यंत दुर्गम भागातील वारु गावातील तृप्ती शामराव निंबळे हिने विविध देशामध्ये जाऊन थायबाँक्सिंग सुवर्णपदके मिळवले आहे. २०१८ साली पंजाब येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील, मध्य प्रदेशातील खांडवा…
पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या ( ग्रामीण)अध्यक्षपदी विकी लोखंडे
तळेगाव दाभाडे:पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या ( ग्रामीण)अध्यक्षपदी तळेगाव स्टेशन येथील विकी साहेबराव लोखंडे यांची निवड करण्यात आली.. सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयदेव आण्णा गायकवाड यांच्या हस्ते…
जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या जीवनकार्यातील प्रसंगचित्रण दिनदर्शिकेचे पद्मविभूषण शरद पवार यांच्या हस्ते अनावरण
देहू:जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या जीवनकार्यातील प्रसंगचित्रण यावरील दिनदर्शिका अनावरण पद्मविभूषण शरद पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. छत्रपती शिवाजीमहाराज व जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या प्रतिमचे पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची…
पर्यावरणपूरक होळी काळाची गरज: तळेकर
मुंबई:पर्यावरण पुरक होळी करणे काळाची गरज आहे.मुंबईच्या पर्यावरणाचा दर्जा आधीच खुप घसरला आहे. मुंबई रात्र-दिवस धुरक्यात हरवली आहे. या धुरक्यामुळे मुंबईकरांना श्वसनाचे आजार जडले आहेत. त्यात आली होळी !मुंबईत जवळ…
दरकवाडी येथे श्री.जाखोबा महाराजांच्या उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
दरकवाडी:येथील श्री.जाखोबा महाराजांचा यात्रा उत्सव व अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात साजरा करण्यात येणार आहे,श्री. जाखोबा महाराजांच्या उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. अखंड हरिनाम सप्ताह व उत्सवानिमित्त भाविकांनी तसेच…
चारित्र्य..एक चिंतन
चारित्र्य– एक चिंतन!मित्रांनो,नमस्कार ! जिजाऊने छत्रपती शिवाजी महाराज यांना रामायण-महाभारताच्या अनेक कथा सांगून त्यांच्यावर उत्तम संस्कार घडवले आणि शिवाजीराजे छत्रपती शिवाजी महाराज झालेत. इतकी क्षमता या कालातीत असणाऱ्या ग्रंथात आहेत.…
भाजप कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबीर संपन्न: पुढचा आमदार भाजपाच कार्यकर्त्यांचा संकल्प
तळेगाव दाभाडे:भारतीय जनता पार्टी मावळ विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा प्रशिक्षण तळेगाव दाभाडे येथे संपन्न झाला. या प्रशिक्षण वर्गास प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार श्रीकांत भारतीय,माजी राज्यमंत्री बाळा भेगडे,पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य…