राजस्थानी महिलांचा गणगौर
पुणे :गणगौर राजस्थानातील एक भरजरीत सण. गण म्हणजे शिव अर्थात ‘इसरजी’ आणि ‘गौर’ अर्थात माता पार्वती.राजस्थानी महिला जगाच्या पाठीवर कोठेही असो ती गणगौर साजरी करणार नाही असे होणे नाही. पुण्यातही…
खांडी येथे भाजपाची बैठक
टाकवे बुद्रुक:बूथ सशक्तीकरण अभियानांतर्गत भाजप मावळ तालुका भाजपाची खांडी येथे बैठक पार पडली.भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याचे अध्यक्ष रविंद्र भेगडे यांच्या प्रमुख उपसथितीमध्ये शक्ती केंद्र प्रमुख,गाव अध्यक्ष,बूथ अध्यक्ष आणि बूथ…
नामस्मरणाचे चौथे फळ म्हणजे: ‘द्वारकेचा राणा पांडवा घरी”
* व्यासांची ब्रह्मसुत्रे, पातंजलीची योगसूत्रे, नारदांची भक्तीसूत्रे त्याप्रमाणे “ज्ञानेश्वर महाराजांची नामसूत्रे होत”.* *”ज्ञानेशांचा संदेश”* (प्रथम आवृत्ती १९६१) *सार्थ हरिपाठ* अभंग १ ला वेदशास्त्र सर्वांना नामस्मरण करण्याचा उपदेश करतात.…
गुढीपाडव्यानिमित्त मोरया प्रतिष्ठानच्या वतीने वडगावात शोभायात्रा
वडगाव मावळ:गुढीपाडवा व मराठी नूतन वर्षाचे मोरया प्रतिष्ठानच्या वतीने वडगाव शहरात भव्य शोभायात्रा काढून जल्लोषात स्वागत केले. नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्या संकल्पनेतून मोरया प्रतिष्ठानच्या वतीने वडगांव नगरीत भव्य दिव्य अशा…
अन त्या पोलिओग्रस्त विद्यार्थ्यावर उपचार झाले
करुणा परमेश्वरी वरदानसकाळची प्रसन्न वेळ होती “आम्ही स्वच्छ शाळा सुंदर शाळा” या प्रकल्पासाठी लायन्स क्लब तळेगाव चे सर्व सभासद सर्व शाळांना भेटी देत स्टेशनवरच्या नगरपालिकेच्या शाळेत पोहोचलो. वर्ग तपासता तपासता…
भोयरेत नवोदित खेळाडूंसाठी क्रीडांगण
टाकवे बुद्रुक: भोयरे येथील तरुणांना खेळण्यासाठी चांगल्या प्रकारचे मैदान नसल्यामुळे त्यांची खेळण्याची अडचण होत होती ही अडचण लक्षात घेऊन ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच वर्षा अमोल भोईरकर यांनी गावातील २ एकर जागेमध्ये…
भायखळ्यात गुढीपाडवा शोभायात्रा उत्साहात: आई एकवीरा देवी पालखी सोहळा
भायखळ्यात गुढीपाडवा शोभायात्रा उत्साहातभायखळा:मंदार निकेतन उत्सव मंडळाच्या वतीने भायखळ्यात गुढीपाडवा शोभायात्रा काढण्यात आली. आई एकवीरा देवीचा पालखी सोहळा असलेल्या या शोभायात्रेत नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. शोभायात्रा सकाळी साधारणता ११ वाजता…
परमात्मा ”सत्” रूपाने सर्वत्र आहे, तो नाही असे ठिकाणच नाही
*”जे उपनिषदात आहे ते गीतेत आहे, जे गीतेत आहे ते ज्ञानेश्वरीत आहे आणि जे ज्ञानेश्वरीत आहे ते “ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठात आहे”.* *”ज्ञानेशांचा संदेश”* *(प्रथम आवृत्ती १९६२)* *हरिपाठ*अभंग १ ला…
बाफना भेगडे यांचा शिवराज ग़्रुप तर्फे सत्कार
वडगाव मावळ:माजीमंत्री मदन बाफना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त हाॅटेल शिवराजचे सर्वेसर्वा अतुल वायकर मित्रपरिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. उद्योजक अतुल वायकर मित्र परिवाराने बाफना व…
बुडती हे जन न देखवे डोळा।
हिताचा कळवळा येतो यांचा।।
*बुडती हे जन न देखवे डोळा।**✅हिताचा कळवळा येतो यांचा।।**अशा कारुण्याने भरलेल्या ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठ हा ग्रंथ जगाच्या कल्याणासाठी निर्माण केला.*या ग्रंथातून ज्ञानेश्वर महाराजांनी *नामाचे तत्त्वज्ञान उभारले व त्या तत्त्वज्ञानाच्या बैठकीवर…