तळेगाव पोलिसांनी  आयआरबीचे प्रवक्ते बनू नये: मिलिंद अच्युत

तळेगाव पोलिसांनी  आयआरबीचे प्रवक्ते बनू नये: मिलिंद अच्युततळेगाव दाभाडे:तळेगाव दाभाडे पोलिसांनी IRB  कंपनीचे प्रवक्ते बनू नये , असे स्पष्ट मत सामाजिक कार्यकर्ते मिलिंद अच्युत यांनी व्यक्त केले आहे. मिलींद अच्युत…

महेंद्र शेडगे यांचे निधन

लोणावळा:प्रेमनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ज्ञानेश्वर शेडगे(वय ५८ ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी,मुलगा असा परिवार आहे. मावळ तालुक्यातील उत्कृष्ठ ढोल वाजक अशी त्यांची ओळख होती. १९९० साली…

महिलादिनी सुदुंबरेत आरोग्य तपासणी शिबीर

सुदुंबरे:सिद्धांत स्कूल ऑफ फार्मसी (वूमन) येथे जागतिक महिला दिवस अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात पार पडला. महाविद्यालयांत विद्यर्थिनी आणि प्राध्यापिकांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले  होते. श्रद्धा आरोग्य केंद्राचे डॉ. लक्ष्मण कार्ले…

नवीन समर्थ विद्यालयात महिलादिन उत्साहात संपन्न

तळेगाव स्टेशन :गनवीन समर्थ विद्यालय  येथे महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयातील सर्व अध्यापिका कार्यालयीन कर्मचारी महिला वर्ग यांच्यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे  नियोजन विद्यालयाचे प्राचार्य  भाऊसाहेब…

सरूबाई काशिनाथ येवले यांचे निधन

वाकसई:येथील जुन्या पिढीतील सरुबाई काशिनाथ येवले (वय- ८५ )यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती,चार मुले,मुलगी,सुना,नातवंडे असा परिवार आहे.श्री काशिनाथ राघू येवले  त्यांचे पती होत. तर वाकसईचे माजी सरपंच मारुती…

प्रत्येकाने स्त्री जन्माचे स्वागत करायला हवे: डाॅ.लता पुणे

तळेगाव दाभाडे:समाजातील  प्रत्येकाने  स्री जन्माचे  मनापासून  स्वागत  केले  तरच  समाजात  स्री पुरूष  समानता येईल, असा विश्वास डाँ.  लता पुणे  यांनी  येथे केला.     तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या…

भाजपाचे गट अध्यक्ष रोहीदास असवले यांनी जाणून घेतल्या कळकराई करांच्या समस्या

टाकवे बुद्रुक:टाकवे नाणे जिल्हा परिषद गट भाजपा अध्यक्ष रोहिदास असवले यांच्या वतीने मावळ तालुका व आंदर मावळचे शेवटचे टोक कळकराई येथे पाहणी दौरा करण्यात आला. मावळ तालुका पुणे जिल्हा व…

कळकराईला क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

टाकवे बुद्रुक:रोहिदास नाना असवले स्पोर्टस फाऊंडेशन व  कळकराई स्पोर्टस फाऊंडेशन आयोजित कळकराई येथे क्रिकेट स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते. क्रिकेट स्पर्धेत मध्ये सहभागी झालेल्या सर्व संघांना रोहिदास असवले यांच्या वतीने …

मावळची सुवर्णकन्या तृप्ती शामराव निंबळे

महिलादिन विशेष: मावळ तालुक्यातील अत्यंत दुर्गम भागातील वारु गावातील तृप्ती शामराव निंबळे हिने विविध देशामध्ये जाऊन थायबाँक्सिंग सुवर्णपदके मिळवले आहे. २०१८ साली पंजाब येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील, मध्य प्रदेशातील खांडवा…

पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या ( ग्रामीण)अध्यक्षपदी विकी लोखंडे

तळेगाव दाभाडे:पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या ( ग्रामीण)अध्यक्षपदी तळेगाव स्टेशन  येथील विकी साहेबराव लोखंडे यांची निवड करण्यात आली.. सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयदेव आण्णा गायकवाड यांच्या हस्ते…

error: Content is protected !!