पिंपळोलीत महिलादिन उत्साहात : ज्येष्ठ महिलांचा सन्मान अन स्पर्धा

पिंपळोली:येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. गावातील साठ वर्षां पुढील ज्येष्ठ महिलांचा सन्मान करण्यात आला.महिलांच्या स्पर्धा घेण्यात आल्या.बहुसंख्येने महिलांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत प्रथम…

टाकवे बुद्रुक सहकारी संस्थेच्या अध्यक्ष पदी योगेश गायकवाड, उपाध्यक्ष पदी सदाशिव जांभुळकर

वडगाव मावळ:टाकवे बुद्रुक विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी योगेश गायकवाड व उपाध्यक्ष पदी सदाशिव जांभुळकर यांची बिनविरोध निवड झाली. रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक घेण्यात आली होती. मावळते अध्यक्ष पांडुरंग मोढवे…

एक हरि आत्मा जीवशिव समा।
 वाया तू दुर्गमा न घाली मन।।

ज्ञानेशांचा संदेश”      (प्रथम आवृत्ती १९६१)सार्थ हरिपाठ     अभंग २ रा( उर्वरित)ज्ञानेश्वर महाराजांनी एका मोठ्या धोक्यापासून साधकाला सावध केले आहे.ते सांगतात —            एक हरि आत्मा जीवशिव समा।              वाया तू दुर्गमा न घाली…

भक्तिगीतांच्या भक्तिरंगात श्रोते दंग
श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सव, चिंचवड

भक्तिगीतांच्या भक्तिरंगात श्रोते दंगश्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सव, चिंचवडपिंपरी :श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळ, चिंचवड आयोजित पाच दिवसीय प्रकटदिन उत्सवात शनिवार, दिनांक २५ मार्च २०२३ रोजी गणेशमहाराज गोंधळी यांनी सादर…

सत्पद ते ब्रम्ह, चित्पद ते माया।
आनंदपद हरि म्हणती जया।।

🙏”ज्ञानेशांचा संदेश”🌻(प्रथम आवृत्ती १९६१) सार्थ हरिपाठअभंग २ रा हरी म्हणजे आनंद असे एकनाथ महाराजांनी त्यांंच्या हरिपाठात सांगितले आहे.सत्पद ते ब्रम्ह, चित्पद ते माया।आनंदपद हरि म्हणती जया।। हा आनंद म्हणजे गोविंद,…

भीती-एक अटळ अनुभूती ( भाग क्रमांक-२)

भीती __ एक अटळ अनुभूती{ भाग क्रमांक दोन}मित्रांनो ,गाडीच्या वेगा बरोबरच अशी आमची प्रश्नोत्तरे चालूच राहिली ! त्यात त्याने बोलता बोलता असे विधान केले की मी या परिसरातील सर्व हॉस्पिटलला…

राहूल गांधी माफी मागा: भाजपाची वडगावात निर्देशने

वडगाव मावळ:   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी  जातीवाचक आणि अपमानास्पद वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा मावळ तालुका  भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. गांधी…

“लपत छपत येतो हरि हा राजभूवनी’

“प्रत्यक्षात नारायणस्वरूप इतके विलक्षण आहे की त्याचे नीट आकलन झाल्याशिवाय प्रभुला आकलता येणे अगदी अशक्य आहे”.  “ज्ञानेशांचा संदेश”  (प्रथम आवृत्ती १९६१)                     सार्थ हरिपाठ    अभंग २ रा चहु वेदी जाण षटशास्त्री कारण।अठराहि…

शिवसेना उपनेते सचिन आहिर यांनी घेतली भामा-आसखेड धरणग्रस्त अंदोलकांची भेट

मुंबई:भामा- आसखेड धरणग्रस्त आंदोलक शेतक-यांची शिवसेना उपनेते सचिन अहिर यांनी भेट घेतली. भामा-आसखेड धरणग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहीजे.. यासाठी दिनांक २३/३/२०२३ पासून धरणग्रस्त शेतकरी व त्यांचे कुटुंबियांनी आझाद मैदान मुंबई…

चिंचवड येथे श्री स्वामी समर्थ प्रकटदिन संपन्न

चिंचवड येथे श्री स्वामी समर्थ प्रकटदिन संपन्नपिंपरी:श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळ, चिंचवड आयोजित पाच दिवसीय श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सवात गुरुवार, दिनांक २३ मार्च २०२३ रोजी विविध धार्मिक विधींच्या माध्यमातून…

error: Content is protected !!