नामाचा अधिकार सर्वाना: नामाच्या ठिकाणी भाव असला तर मंथन
*”ज्ञानेशांचा संदेश”* (प्रथम आवृत्ती १९६१) *”सार्थ हरिपाठ”* अभंग ३रा *ते हे श्रीहरिचे नाम। सर्व पातका करी भस्म।।* *अधिकारी उत्तम आणि अधम।* *चारि वर्ण नरनारी।।* वेदांचा अधिकार फक्त तीन वर्णानाच…
आंदर मावळातील कुणे गावा जवळच्या पुलाचा कठडा अज्ञात वाहनाने तोडला
टाकवे बुद्रुक:आंदर मावळाला शहराशी जोडणा-या सावळा रस्त्यावरील कुणे गावच्या पुलाला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामुळे पूलाचा कठडा तुटला आहे. तीव्र वळणावर हा पूल असून कठडा तुटल्याने अपघाताची शक्यता आहे. काही…
मोरया प्रतिष्ठानच्या पुढाकारातून बालकाची हृदय शस्त्रक्रिया यशस्वी:पालकांनी केले समाधान व्यक्त
वडगाव मावळ:मोरया प्रतिष्ठानच्या पुढाकारातून शहरातील लहान मुलावर पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटल मध्ये मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली, ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले. फेब्रुवारी महिन्यात वडगाव मधील मोरया प्रतिष्ठानच्या…
अव्यक्त निराकार नाही ज्या आकार ।
जेथुनि चराचर त्यासि भजे ।।
ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी ।
अनंत जन्मानी पुण्य होय ।।
🌻”ज्ञानेशांचा संदेश”🌹(प्रथम आवृत्ती १९६१) “सार्थ हरिपाठ”अभंग ३ रा *त्रिगुण असार निर्गुण हे सार ।* *सारासार विचार हरिपाठ ।।* *सगुण निर्गुण गुणाचे अगुण ।* *हरिविण मन व्यर्थ जाय ।।* अव्यक्त निराकार…
शब्दा विना कळले हो..नाते मैत्रीचे
शब्दा विना कळले हो– नाते मैत्रीचे!– आयुष्याच्या सफरीतील अनेक पान उलटतात! नवनव्या शतकातील नवनवीन दशक पालटतात! वळणा वळणावर अनेक गुरु भेटतात तसेच अनेक मित्र मैत्रिणी ही आपल्याला भेटतात– आणि ते…
‘ईश्वर सर्व भूतमात्रांत ‘
🙏”ज्ञानेशांचा संदेश”🌷घ(प्रथम आवृत्ती १९६१) “सार्थ हरिपाठ”अभंग २ रा ज्ञानेश्वर महाराज पुढच्या चरणात सांगतात, —ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ।भरला घनदाट हरि दिसे।। आता भगवद्’गीतेमध्ये काय सांगितलंय ?”ईश्वरः सर्वभूतानां हृदेशेऽर्जुन तिष्ठति।”भगवद्’गीतेमध्ये हा…
कुसूरला बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळया मृत्यूमुखी
टाकवे बुद्रुक: बिबट्याच्या दहशतीने आंदर मावळातील नागरिकांमध्ये भीतीचे सावट आहे.वनविभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करीत आहे. मागील दोन वर्षापासून आंदर मावळातील खांडी,कुसूर,डाहूली,बेंदेवाडी,लालवाडी,सोपावस्ती,चिरेखान,लोहटवाडीत बिबट्या आढळून येत आहे.बिबट्याच्या दहशतीने नागरिक…
बौर ब्राम्हणवाडीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात
कामशेत: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ब्राम्हणवाडी(बौर) येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. माजी सरपंच मारुती वाळुंज यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला. शाळा व्यस्थापन समिती…
कल्हाट ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बुधाजी जागेश्वर
टाकवे बुद्रुक: कल्हाट ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बुधाजी गुणाजी जागेश्वर यांची बिनविरोध निवड झाली. मावळते उपसरपंच सुभाष पवार यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक झाली. ही निवडणूक…
भामा-आसखेड धरणग्रस्तांचे आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन
मुंबई:भामा आसखेड धरणग्रस्तांचे आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे उपोषण आंदोलन सुरूच आहे.अद्यापही धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागले नाही.आमचे प्रश्न मार्गी लागत नाही तो पर्यत हा लढा असाच चालू ठेवण्याचा निर्धार…