भोळा म्हणजे शुद्ध अंत:करणाचा…

💠भक्तिमार्गात भाव हा शब्द जेव्हां वापरला जातो तेव्हां त्याच्या पाठी “भोळा” हा शब्द जोडला जातो. भोळा भाव देवाला आवडतो म्हणून या भोळ्या भावाची कास धरण्यास संत सांगतात. परंतु भोळा भाव…

भावेविण भक्ति, भक्तिविण मुक्ति।बळेविण शक्ति बोलू नये।।

“ज्ञानेशांचा संदेश”       (प्रथम आवृत्ती १९६१) “सार्थ हरिपाठ”     अभंग ४ था                भावेविण भक्ति, भक्तिविण मुक्ति।                    बळेविण शक्ति बोलू नये।।                    कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित।                 उगा राहे निवांत शिणसी वाया।।                 सायासे करिसी…

शिधापत्रिका धारकांनो ई-पॉस मशिनद्वारे भ्रमणध्वनी क्रमांक अपडेट करा

शिधापत्रिका धारकांनो ई-पॉस मशिनद्वारे भ्रमणध्वनी क्रमांक अपडेट करावडगाव मावळ:पुणे जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील सर्व शिधापत्रिकाधारकांनी स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडून धान्य घेताना आपला भ्रमणध्वनी क्रमांक ( मोबाईल नंबर ) ई-पॉस मशिनमध्ये…

राम जन्मोत्सव निमित्त कामशेतच्या शोभायात्रेत रेकॉर्ड ब्रेक गर्दी

कामशेत :येथे श्रीराम जन्मोत्सव व  राम नवमीच्या  शोभायात्रेत श्रीराम भक्तांनी मोठी गर्दी केली होती. या वर्षाची ग्रामीण भागातील रेकॉर्ड ब्रेक गर्दी म्हणावे लागेल. कामशेत शहरासह  नाणे मावळ परिसरातील ४५ गावांनी…

विस्तार अधिकारी पदी श्रीरंग चिमटे

विस्तार अधिकारी पदी श्रीरंग चिमटे यांची नियुक्तीवडगाव मावळ:पुणे जिल्हा परिषदेच्या  पदोन्नती जाहीर करण्यात आल्या असून मावळ तालुक्यातील जेष्ठ शिक्षक श्रीरंग श्रीपती चिमटे यांना शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली आहे.…

कामशेतच्या माऊलीनगरात राम जन्मोत्सव सोहळा उत्साहात

कामशेत :येथील माऊलीनगरच्या श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम झाले. प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दरवर्षी हा सोहळा थाटामाटात साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षाचा…

तळेगाव दाभाडे येथे श्रीराम जन्मोत्सव उत्साहात

तळेगाव दाभाडे:        श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिरामध्ये सरसेनापती दाभाडे घराण्याचे वंशज व भक्तगणांच्या उपस्थितीत सर्व  धार्मिक विधीसमावेत श्रीराम जन्मोत्सव उत्साहात संपन्न झाला.         येथील दाभाडेआळी मध्ये असलेल्या…

ज्ञानगंगा ज्याचे घरी-तेथे कल्पतरू  वास करी!

ज्ञानगंगा ज्याचे घरी-तेथे कल्पतरू  वास करी!मित्रांनो,कल्पतरू असावृक्ष आहे की ज्याच्या खाली आपण बसलो तर आपल्या मनातल्या सर्व काही आशा आकांक्षा या पूर्ण होतात! संस्कृत मध्ये एक सुभाषित आहे— सर्व गुणसंपन्नहा;…

काल्याच्या किर्तनाने पाटण येथील अखंड हरिनाम
सप्ताहाची भक्तीमय वातावरणात  सांगता

काल्याच्या किर्तनाने पाटण येथील अखंड हरिनामसप्ताहाची भक्तीमय वातावरणात  सांगतालोणावळा:मावळ तालुक्यातील पाटण गावात गुढी पाडव्यापासून सुरू झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता काल्याच्या किर्तनाने करण्यात आली. सकाळी काकड आरती, विष्णुसहस्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण,…

गिरीश बापट यांच्या सवगंडयांनी जागवल्या बालपणीच्या आठवणी

गिरीश बापट यांच्या सवगंडयांनी जागवल्या बालपणीच्या आठवणीतळेगाव दाभाडे :पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट  अनंतात विलीन झाले.तळेगाव शहरासह मावळ तालुक्याशी त्यांचे घनिष्ठ नातं राहिले. बापट यांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणींना तळेगावकरांनी…

error: Content is protected !!