परिणिती एका अंधश्रद्धेची : न उमगणा-या घटनेची
परिणीती एका अंधश्रद्धेची– मला न उमगणाऱ्या एका बाईची— उन्हाच्या वेळी भरदुपारी माझ्या रुग्ण तपासण्याच्या टेबलावर एक थकलेला ग्रामीण जीव- अंगात भरपूर ताप!— पेशंट तापाच्या ग्लानीत! हातापायावर ,पोटावर, कुल्यावर भाजल्याच्या खुणा!…
शहरातील वाहतुक व नागरी समस्या दूर करा: भाजपाचे मुख्याधिकारी अन पोलिसांना साकडे
तळेगाव दाभाडे: तळेगाव दाभाडे शहरात दर रविवारी भरणा-या आठवडे बाजाराच्या दिवशी मारूती मंदिर चौक ते नगरपरिषद इमारत आणि जिजामाता चौक ते सुभाष चौक येथे वाहतुक नियोजन करण्यात यावे,तसेच शहरात…
शेती कर्जाची वेळेवर परतफेड करा: आमदार सुनिल शेळके
तळोगाव दाभाडे : शेती विकासासाठी घेतलेले बॅंक कर्ज शेतक-यांनी शेती विकासासाठीच वापरावे तर घेतलेल्या कर्जाची परतफेड वेळेवर करावी असे आवाहन मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी केले. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या…
पोटोबाच्या नावाने चांगभले…छबिना,बगाड,मानाच्या काठ्या पालखीचा सोहळा..आकर्षक विद्युत रोषणाई..आणि सजावट
वडगाव मावळ:पोटोबाचा चांगभले… च्या जयघोष करत गुरुवारी मावळ तालुक्याचे श्रद्धास्थान असलेल्या वडगाव मावळ येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराजांच्या उत्सवास सुरुवात झाली. उत्सवाच्या पहिल्या दिवशी अभिषेक, छबिना, मानाचे बगाड, मानाच्या काठ्या,…
भावेविण देव न कळे निःसंदेह।
गुरूविण अनुभव कैसा कळे।।
तपेविण दैवत दिधल्याविण प्राप्त।
गुजेविण हित कोण सांगे।।
🙏”ज्ञानेशांचा संदेश”👏8“सार्थ हरिपाठ”अभंग ५ वा योग, याग, विधी या साधनांचा सिद्धीसाठी अवलंब करणाऱ्या साधकांच्या हातून जर कांही ”कमी जास्त” प्रकार झाला तर हित होण्याऐवजी “अनहित” होण्याचाच संभव फार! त्याचप्रमाणे या…
योग यागविधी येणे नोहे सिध्दी।
वायाची उपाधि दंभधर्म।।
भावेविण देव न कळे निःसंदेह।
गुरूविण अनुभव कैसा कळे।।
🙏”ज्ञानेशांचा संदेश”👏“हरिपाठ”अभंग ५ वा योगयागविधी येणे नोहे सिध्दी।वायाची उपाधि दंभधर्म।।भावेविण देव न कळे निःसंदेह।गुरूविण अनुभव कैसा कळे।।तपेविण दैवत दिधल्याविण प्राप्त।गुजेविण हित कोण सांगे।।ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात।साधूचे संगति तरणोपाय।। अभंगाचा भावार्थ…
ग्रामदैवत पोटोबा महाराज चैत्र पौर्णिमा उत्सवानिमित्त धार्मिक व मनोरंजनाचे कार्यक्रम
वडगाव मावळ:मावळ तालुक्याचे श्रद्धास्थान व वडगावचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज यांच्या चैत्र पौर्णिमा उत्सवानिमित्त ६ व ७ एप्रिल रोजी विविध धार्मिक व मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये प्रामुख्याने…
बैसोनि निवांत शुध्द करी चित्त। तया सुखा अंत नाही पार।।
येऊनी अंतरी राहिल गोपाळ।सायासाचे फळ बैसलिया।।
देवभावात “मी कर्ता” हा भाव जाऊन “देव कर्ता” असा भाव निर्माण होतो. “मी पाहातो, मी बोलतो, मी करतो” ही भाषा जाते व त्याऐवजी“देव पाहतो, देव बोलतो, देव करतो” अशी भाषा…
भामा-आसखेड धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी
राजगुरुनगर :भामा आसखेड धरणग्रस्त शेतक-यांची जिल्हा पुनर्वसन कार्यालयात जिल्हाधिकारी राजेश देशमुख व जिल्हा पुनर्वसन अधिकारी संदेश शिर्के यांच्यासोबत धरणग्रस्तांचे पुनर्वसन या विषयी बैठक झाली. प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित…
तुकाराम उर्फ बुवा कोद्रे यांचे निधन
टाकवे बुद्रुक:आंदर मावळातील भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते तुकाराम उर्फ बुवा दशरथ कोद्रे ( वय ५० ) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक भाऊ, एक मुलगा, एक…