मोरया महिला प्रतिष्ठान आयोजित मेकअप सेमिनार उपक्रमास उदंड प्रतिसाद

मोरया महिला प्रतिष्ठान आयोजित मेकअप सेमिनार उपक्रमास उदंड प्रतिसादवडगाव मावळ:मोरया महिला प्रतिष्ठान ने “जागर स्त्री सौंदर्याचा” या अंतर्गत शहरात प्रथमच आयोजित केलेल्या “भव्य मेकअप सेमिनार” या कार्यक्रमास वडगाव मधील सुमारे…

तीर्थ व्रत नेम भावेवीण सिद्धी। वांयाची उपाधी करिसी जना।।

🙏”ज्ञानेशांचा संदेश”“सार्थ हरिपाठ”“अभंग १२ वा” अभंगाचा भावार्थ …..✅अंतःकरणात भगवंताची दृढ निष्ठा-भाव नसतांना तीर्थक्षेत्राला जाणे, व्रतवैकल्ये करणे, नाना प्रकारचे नेमधर्म करणे, म्हणजे व्यर्थ कष्ट करणे होय. अशाने अध्यात्मसिद्धी प्राप्त होत नाही.✅करतळावर…

विंचू गुरुजी— लोभाची विलोभनीय पितृ भक्ती- ( भाग २)

विंचू गुरुजी— लोभाची विलोभनीय पितृ भक्ती( भाग 2)..नानांनी वयाच्या ऐंशीव्या वर्षापर्यंत आपली भ्रमणगाथा सायकल वरच केली.त्यामुळे त्यांची प्रकृती अतिशय काटक आणि कणखर राहिली .भजन हा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होता…

रेल्वे प्रशासनाने प्रलंबित प्रश्न सोडवावेत: रविंद्र माने यांची मागणी

तळेगाव दाभाडे:तळेगाव दाभाडे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने रेल्वे समस्या सोडविण्यात याव्यात या विषयी  विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदूरानी दुबे  यांची भेट घेऊन रेल्वे समस्या सोडविण्यासाठी निवेदन दिले. शहराध्यक्ष श्री.रविंद्र बाळासाहेब…

दशकपूर्ती सामुदायिक सोहळ्यात ११ जोडपी विवाहबद्ध
वडगावमध्ये स्व. पै.केशवराव ढोरे प्रतिष्ठानचे आयोजन

दशकपूर्ती सामुदायिक सोहळ्यात ११ जोडपी विवाहबद्धवडगावमध्ये स्व. पै.केशवराव ढोरे प्रतिष्ठानचे आयोजनवडगाव मावळ :येथील स्व. पै.केशवराव ढोरे प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित केलेल्या सामुदायिक विवाह सोहळा या दशकपूर्ती सोहळ्यात अतिशय दिमाखदार पद्धतीने…

सामूहिक विवाह सोहळ्यात ११ जोडपी विवाहबद्ध

वडगावात सामूहिक विवाह सोहळ्यात ११ जोडपी विवाहबद्धवडगाव मावळयेथील स्वर्गीय माजी सरपंच पैलवान केशवराव ढोरे यांच्या स्मरणार्थ त्यांनी घालून दिलेली आदर्श शिकवण आणि वारसा जपत स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान मार्फत…

दिव्यांग बांधवांना पूर्ववत तीन हजार रुपये मासिक अनुदान मिळणार: किशोर आवारे

दिव्यांग बांधवांना पूर्ववत तीन हजार रुपये मासिक अनुदान मिळणार: किशोर आवारेतळेगाव दाभाडे:तळेगाव शहरातील दिव्यांग बांधवांना पूर्ववत तीन हजार रुपये मासिक अनुदान मिळणार असल्याचे किशोर आवारे यांनी जाहीर केले. तळेगाव दाभाडे…

सरपंचांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमात फळे व मिठाई वाटप

वडगाव मावळ:साते ग्रामपंचायतीच्या सरपंच  आरती सागर आगळमे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अहिरवडे मावळ येथील किनारा वृद्धाश्रम येथे फळे व मिठाईचे वाटप करण्यात आले.  यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून  उमेश  गुंड, (अध्यक्ष…

रमझानच्या उपवासाने संयम आणि त्यागाची शिकवण : किशोर आवारे

रमझानच्या उपवासाने संयम आणि त्यागाची शिकवण:किशोर आवारेतळेगाव स्टेशन येथील प्रसिद्ध नूर मज्जिद येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.रमजानच्या उपवासाने म्हणजे रोजाने मनुष्याला संयम आणि त्यागाची शिकवण मिळते.झपाट्याने वाढणाऱ्या तळेगाव…

विंचू गुरुजी— लोभाची विलोभनीय पितृ भक्ती ( भाग –  १)

विंचू गुरुजी— लोभाची विलोभनीय पितृ भक्ती( भाग –  १)       लोभा वाकणकर   वहिनींचा पाच वाजता फोन आला! डॉक्टर 95 वर्षांचे माझे वडील आहेत!! त्यांना मी माझ्या घरी औषधोपचारासाठी घेऊन आलेले…

error: Content is protected !!