Category: सामाजिक बातम्या

संविधानाची पायमल्ली संवैधानिक मार्गाने होते

संविधानाची पायमल्ली संवैधानिक मार्गाने होते फुले – शाहू – आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमाला – पुष्प दुसरेपिंपरी : “संविधानाची पायमल्ली संवैधानिक मार्गाने होते आहे! हे म्हणजे लग्नापासून सर्व गोष्टी अवैध; पण बाळ…

जीवन यांना कळले हो!

जीवन यांना कळले हो!मित्रांनो,जगात दोन प्रकारच्या वनस्पती आहेत.त्यापैकी पहिला प्रकार– जी वनस्पती आपली फळे स्वतःहून देतात- उदाहरणार्थ आंबा आहे पेरू आहे चिकु केळी इत्यादी दुसऱ्या प्रकारची वनस्पती आहे . ती-…

संकल्प ध्येय सिद्धीचा….प्रयत्न करी पूर्तीचा….

संकल्प ध्येय सिद्धीचा….प्रयत्न करी पूर्तीचा…. आयुष्यात आपल्याला नक्की काय करायचं आहे? हा गंभीर प्रश्न सातत्याने  आपल्या समोर येतच असतो  अर्थात अनेकांना या प्रश्नाच उत्तर सापडत नाही.तर काही जणांना हा प्रश्नच…

काखेत कळसा…गावाला वळसा…!

काखेत कळसा- गावाला वळसा!परवा एक मुंबईची बातमी मी वाचली!  एका ठिकाणी एक भिकारी रस्त्याच्या कडेला बसून वीस- पंचवीस वर्षे भीक मागत होता आणि तो एके दिवशी अचानक मरण पावला! त्याने…

११ मे पासून फुले – शाहू – आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमाला

११ मेपासून फुले – शाहू – आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमालापिंपरी: जयभवानी तरुण मंडळ, मोहननगर आयोजित सहा दिवसीय फुले – शाहू – आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमाला गुरुवार, दिनांक ११ मे ते मंगळवार, दिनांक…

मीच माझ्या आनंदाचा स्त्रोत

मीच माझ्या आनंदाचा स्त्रोतवासंतिक व्याख्यानमाला – अंतिम पुष्पपिंपरी:“मीच माझ्या आनंदाचा स्त्रोत आहे असे ठरवले की, जगात तुम्हाला कोणीही दु:खी करू शकत नाही!” असे प्रतिपादन समुपदेशक डॉ. राजीव नगरकर यांनी केले.…

समलैंगिक विवाहास कायदेशीर मान्यता देऊ नये यासाठी स्वाक्षरी मोहीम

समलैंगिक विवाहास कायदेशीर मान्यता देऊ नये यासाठी स्वाक्षरी मोहीमनिगडी:समलैंगिक विवाहास कायदेशीर मान्यता  देण्याबाबत सध्या सर्वोच्च न्यायालयात जलदगतीने सुनावणी सुरु आहे. वास्तविक पाहता समलैंगिक विवाह हा भारतीय परंपरा व संस्कृतीच्या विरुद्ध…

दृष्टिकोन बदला- सारं आयुष्य बदलेल!

दृष्टिकोन बदला- सारं आयुष्य बदलेल! होय मित्रांनो, देश-विदेशातील अनेक शास्त्रज्ञांनी अभ्यासपूर्ण असं अनुमान काढलं आहे की– जर आपल्याला दुःखीकष्टी चेहरा बदलून त्यावर हास्य निर्माण करायचं असेल तर निश्चितपणे आपल्या मेंदूला…

दृष्टिकोन बदला- सारं आयुष्य बदलेल!

दृष्टिकोन बदला- सारं आयुष्य बदलेल! होय मित्रांनो, देश-विदेशातील अनेक शास्त्रज्ञांनी अभ्यासपूर्ण असं अनुमान काढलं आहे की– जर आपल्याला दुःखीकष्टी चेहरा बदलून त्यावर हास्य निर्माण करायचं असेल तर निश्चितपणे आपल्या मेंदूला…

देव्हाऱ्याची जागा आता पुस्तकांच्या कपाटाने घ्यायला हवी!” – गिरीश प्रभुणे

“देव्हाऱ्याची जागा आता पुस्तकांच्या कपाटाने घ्यायला हवी!” – गिरीश प्रभुणेपिंपरी : “देव्हाऱ्याची जागा आता पुस्तकांच्या कपाटाने घ्यायला हवी!” असे मत ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी संत तुकाराम प्रतिष्ठान मंदिर…

error: Content is protected !!