अन् गांधीजी अवतीर्ण झाले चिंचवड रेल्वेस्थानकावर
अन् गांधीजी अवतीर्ण झाले चिंचवड रेल्वेस्थानकावर पिंपरी:०९ ऑगस्ट हा भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ‘ऑगस्ट क्रांतिदिन’ म्हणून सुप्रसिद्ध आहे. शुक्रवार, दिनांक ०९ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी मुंबईहून येणार्या रेल्वेतून ब्रिटिश अधिकार्यासमवेत चिंचवड रेल्वेस्थानकावर…