Category: शैक्षणिक

विद्यार्थ्यांनी स्वीकारले १०० देशी रोपांचे पालकत्व

विद्यार्थ्यांनी स्वीकारले १०० देशी रोपांचे पालकत्वपिंपरी :खिंवसरा – पाटील विद्यामंदिर, गणेशनगर, थेरगाव येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी सुमारे १०० देशी वृक्षांचे पालकत्व स्वीकारले. दिनांक ०२ ऑक्टोबर ते ०८ ऑक्टोबर या सेवासप्ताह कालावधीनिमित्त…

इंगळूण जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात वन्यजीव सप्ताह

टाकवे बुद्रुक:इंगळूण ता.मावळ येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व महादेवी माध्यमिक विद्यालयात वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला .१ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर या दिवसामध्ये पूर्ण भारतभर वन्यजीव सप्ताह साजरा केला…

मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये ‘मेरी मिट्टी मेरा देश’

तळेगाव स्टेशन:मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये ‘मेरी मिट्टी मेरा देश” उपक्रमाचे आयोजन करण्यात आला. मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये सी.बी.एस.ई तसेच तळेगाव दाभाडे नगर परिषद यांच्या आदेशान्वये “मेरी…

शुक्रवारपासून वृक्षालय अभियानाचा शुभारंभ

शुक्रवारपासून वृक्षालय अभियानाचा शुभारंभपिंपरी:प्रत्येक शाळेत पुस्तकांचे ग्रंथालय असते, त्याचप्रमाणे संस्कारक्षम वयात विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती अन् आवड निर्माण व्हावी, प्रदूषणमुक्त वातावरण निर्माण व्हावे या उद्देशाने लायन्स क्लब इंटरनॅशनल, प्रांत ३२३४ डी-२…

डॉ. संभाजी मलघे लिखित ‘बंधूतेचे झाड’ ग्रंथाचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते प्रकाशन

डॉ. संभाजी मलघे लिखित ‘बंधूतेचे झाड’ ग्रंथाचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते प्रकाशनतळेगाव दाभाडे : येथील इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य ज्येष्ठ कवी डॉ. संभाजी मलघे लिखित ‘बंधूतेचे झाड’ या ग्रंथाचे प्रकाशन…

टाकवे बुद्रुकला महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री जयंती उत्साहात

टाकवे बुद्रुक:बाळराजे असवले इंग्लिश मिडीयम स्कूल आणि सरपंच चिंधू मारुती असवले इंग्लिश मिडीयम हायस्कूल येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व  लालबहाद्दूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहाद्दूर…

पोरी जरा जपून

पोरी जरा जपूनपवनानगर  :सतर्क रहा, सजग रहा, जपून रहा : प्रा. विजया मारोतकर आकर्षण निर्माण होने नैसर्गिक आहे. मात्र काय चांगले व काय वाईट याचे भान राखावे. भावनेच्या आहारी जाऊ…

रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकलेले आणि शिकविणारे यांचे गोत्र  कर्मवीर भाऊराव पाटील: पद्मश्री गिरीश प्रभुणे

रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकलेले आणि शिकविणारे यांचे गोत्र  कर्मवीर भाऊराव पाटील: पद्मश्री गिरीश प्रभुणेपिंपरी:“रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकलेले आणि शिकविणारे या सर्वांचे एकच गोत्र म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील!” असे गौरवोद्गार पद्मश्री…

नर्सिग कोर्सच्या दुस-या बॅचे उद्घाटन

वडगाव मावळ:कान्हे ता.मावळ येथे महिंद्रा कंपनी CSR उपक्रमातून जनरल ड्युटी असिस्टंट(नर्सिग) कोर्सच्या दुसऱ्या बॅचचे उद्घाटनाचा कार्यक्रम करण्यात आला माफोई फाऊंडेशन चेन्नई व अथर्व विजय येवले सोशल फाऊंडेशन मावळ यांच्या संयुक्त…

कौतुक सोहळा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा
पिंपरी:

कौतुक सोहळा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंचापिंपरी:निगडी प्राधिकरणातीलज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयात शिवछत्रपती  पुरस्कार प्राप्त माजी खेळाडूंचा गौरव करण्यात आला.शाळेचा माजी विद्यार्थी ऋषिकेश अरणकल्ले (मल्लखांब पुरस्कार सन २०२०) आणि यश चिनावले (स्केटिंग…

error: Content is protected !!