Category: शैक्षणिक

चैतन्य इंटरनॅशनल स्कूल मध्ये गणरायाचे स्वागत

गणपती बाप्पा मोरया च्या घोषणांनी मुलांनी केले बाप्पांचे स्वागत .इंदोरी: चैतन्य इंटरनॅशनल स्कूल सीबीएससी येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गणपतीचे आगमनाचे स्वागत आनंदी  वातावरणामध्ये करण्यात आले. श्री गणेशाची यथावत पूजा…

चैतन्य स्कूलमध्ये रोबोटिक  व अबॅकस लॅबचे उद्घाटन

इंदोरी: विद्यार्थ्यांमध्ये खरा बदल हा शिक्षण व्यवस्थेमुळे  होत असतो. जागतिकीकरण व  स्पर्धा प्रत्येक क्षेत्रात आज वाढल्याआहे. त्या अनुषंगाने आधुनिक शिक्षण देणे हे शिक्षण संस्थांच्या समोर एक मोठे आव्हान उभे राहिलेले…

तालुकास्तरीय  प्रज्ञाशोध कार्यशाळा तळेगाव येथे  संपन्न  

तालुकास्तरीय  प्रज्ञाशोध कार्यशाळा तळेगाव येथे  संपन्न       कार्ला: पंचायत समिती मावळ (शिक्षण विभाग ) व रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने  इयत्ता चौथी तालुकास्तरीय प्रज्ञाशोध कार्यशाळा स्वामी विवेकानंद इंग्लिश…

पवना शिक्षण संकुलाच्या ओंकार ठाकरने पटकविला कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक

पवना शिक्षण संकुलाच्या ओंकार ठाकरने पटकविला कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक                                                          पवनानगर: मावळ तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा शिरगाव येथे  संपन्न झाल्या.या स्पर्धेत पवना शिक्षण संकुलाच्या १९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.१४ वर्षाखालील…

नूतन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ. सागर शिंदे यांना उत्कृष्ठ विभागप्रमुख पुरस्कार जाहीर       

नूतन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ. सागर शिंदे यांना उत्कृष्ठ विभागप्रमुख पुरस्कार जाहीर                                           तळेगाव दाभाडे: भारत सरकारच्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय द्वारा प्रमाणित,  इन्स्टिटयूट ऑफ स्कॉलर्स या आंतरराष्ट्रीय प्रकाशनाकडून…

इंदोरीच्या चैतन्य इंटरनॅशनल स्कूल मध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

इंदोरी: येथील चैतन्य इंटरनॅशनल स्कूल मध्ये 78 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी गायलेल्या  स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सामाजिक कार्यकर्ता वैष्णवी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत…

ताजेचा चेतन केदारी झाला ग्रामविकास अधिकारी

ताजेतील चेतन केदारीची ग्रामविकास अधिकारीपदी निवड    मावळ तालुक्यातुन अभिनंदनाचा वर्षाव ; रत्नागिरीत नियुक्ती कामशेत: नाणे मावळाच्या ताजेतील चेतन दत्ता केदारी यांची ग्रामविकास अधिकारी पदी निवड झाली. महाराष्ट्र शासनाकडून घेण्यात आलेल्या स्पर्धा…

श्री.शिवाजी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

देहूरोड:पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम अँड ज्युनिअर कॉलेजात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. याप्रसंगी गुरुपूजन व पालकांचे गुरुमंत्राच्या संगीतमय वातावरणात पाद्यपूजन करून गुरुपौर्णिमा साजरी…

चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांकडून आईवडिलांच्या पाद्यपूजाने गुरुपौर्णिमा

चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी आई-वडिलांची पाद्य पूजा करून केली गुरु पौर्णिमा इंदोरी: येथील इंटरनॅशनल स्कूल सीबीएसई येथे गुरुपौर्णिमा सोहळा अत्यंत आनंद आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या प्रसंगी  पालक आणि…

error: Content is protected !!