Category: धार्मिक

परमेश्वरी शक्ती आनंद स्वरूप: ती असते नित्य स्फुरद्रुप

परमेश्वर सर्वार्थाने व सर्वांगाने अनंत स्वरूप असून,अखिल मानवजातीसाठी एकच आहे.परमेश्वर म्हणजे नुसती शक्ती नाही.शक्तिचे अनेक  प्रकार आहेत ते म्हणजे अनुशक्ती , वीजेची शक्ती , वाफेची शक्ती वगैरे , ह्या सर्व…

संकल्पसिध्दीचे गुपित विश्वप्रार्थना

संकल्पसिध्दीचे गुपित विश्वप्रार्थनाविश्वप्रार्थनेतील “सर्वांचं रक्षण कर” याविषयी मार्गदर्शनजगातील प्रत्येक माणसाला स्वतःचा जीव प्रिय असतो. जीवाचे रक्षण करण्यासाठी तो जीवाचे रान करतो. आपल्याला जसा आपला जीव प्रिय आहे त्याचप्रमाणे तो इतर…

जीवनाकडे पाहण्याची नवीन दृष्टी

जीवनाकडे पाहण्याची नवीन दृष्टीसमदर्शनसमता आणि विषमता ही दोन्ही जीवनाची अविभाज्य अंगे होत. एकाच नाण्याला दोन बाजू असतात त्याचप्रमाणे समता आणि विषमता या जीवनाच्या दोन बाजू आहेत. समतेचाच विस्तार विषमतेत होतो…

मानवी संस्कृती तीही एक”
         “मानवी मन तेही एक”

       “मानव धर्म एकचि एक”*        “मानव जात सारी एक”*         “मानवी संस्कृती तीही एक”*         “मानवी मन तेही एक”*  “जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून फक्त दोनच जाती आहेत ,त्या म्हणजे “सज्जन” व “दुर्जन”“माणसाच्या निरनिराळ्या जाती”…

चैतन्य इंटरनॅशनल स्कूल मध्ये गणेशोत्सवाची धूम

इंदोरी:  गणपती बाप्पा मोरया ऽऽऽऽ मंगलमूर्ती मोरया ऽऽऽऽ चा जयघोष येथील चैतन्य इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई) येथे घुमला. शाळेच्या प्रांगणात पारंपारिक वाद्यांचा गजर, लेझीमचा दणदणाट झाला. गणेश चतुर्थीला आगमन झालेल्या वरद…

अहंकार नाश तेथे सर्व सुखाचा वास

अहंकार म्हणजे राक्षस असून माणसाच्या सर्व समस्या निर्माण करण्यास तोच कारणीभूत ठरत असतो.अहंकार डोळ्याला दिसत नाही व स्वतःजवळ तो आहे हे कळतही नाही.सूक्ष्म स्वरूपात अहंकार असतो,तसा तो स्थूल रूपातही असतो.’मी…

साता समुद्रापार मोरया मोरयाचा गजर

तळेगाव दाभाडे:टाळ,विणा,मृदंगाचा गजर..ढोल ताशांचा निनाद..आकर्षक रोषणाई…सुबक रांगोळीच्या पायघड्या.. सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नांची ही आरती…मोरया मोरया आणि गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष..असे आनंदी आणि भक्तिमय वातावरणात आपण सर्वच डुंबून गेलो आहे. सार्वजनिक…

गुरु भगवंतांचा चातुर्मास अनोखी पर्वणी :डॉ .मंजुळा मंगलप्रभात लोढा

गुरु भगवंतांचा चातुर्मास अनोखी पर्वणी :डॉ .मंजुळा मंगलप्रभात लोढातळेगाव दाभाडे:पियुषचंद्र विजयजी म.सा., रजतचंद्र विजयजी म. सा. व प्रीतीयश विजयजी म.स.या गुरु भगवंतांचा चातुर्मास तळेगाव दाभाडे शहरात होणे म्हणजे तळेगावकरांना अनोखी…

शरीर साक्षात् परमेश्वर, सैतान सुध्दा

शरीर साक्षात् परमेश्वर, सैतान सुध्दामानवी शरीर हा एक मौल्यवान परीस आहे.पुराणामध्ये परीस या मौल्यवान वस्तुचा उल्लेख केलेला आहे. या परिसाचे महत्त्व असे की, त्याचा लोखंडाला स्पर्श झाला की लोखंडाचे सोने…

गणपती बाप्पा मोरया..पुढच्या वर्षी लवकर या..गौरीसह गणरायाला निरोप..

वडगाव मावळ:ढोल ताशाच्या गजरात..गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात मावळ तालुक्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात लाडक्या गणरायासह गौरी मातेला निरोप देण्यात आला. तोही पुढच्या वर्षी लवकर या असे साकडे घालून.पावसाची संततधार सुरू…

error: Content is protected !!