Category: अन्य बातम्या

मोदी पुन्हा सत्तेवर आल्यास ती देशातील शेवटची निवडणूक ठरेल: डॉ. विश्वंभर चौधरी

मोदी पुन्हा सत्तेवर आल्यास ती शेवटची निवडणूक ठरेल!फुले – शाहू – आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमाला – पुष्प तिसरेपिंपरी:“२०२४ मध्ये मोदी पुन्हा सत्तेवर आल्यास ती देशातील शेवटची निवडणूक ठरेल!” असे प्रतिपादन सुप्रसिद्ध…

ताराबाई भिकाजी काळे यांचे निधन

पवनानगर:ब्राम्हणोली येथील जुन्या पिढीतील श्रीमती ताराबाई भिकाजी काळे यांचे (वय-९५) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे,तीन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. पवना धरणग्रस्त संघटनेचे सचिव बाळासाहेब काळे…

लपंडाव… सुख दुखांचा…

लपंडाव… सुख दुखांचा…मित्रांनो…मानवीजीवन कसं असत बघा?– आयुष्यभर– तो तहानभूक विसरून रात्रंदिवस कष्ट करून सुख प्राप्तीसाठी सारखा धावत असतो धावत असतो त्यामुळे होतं काय की तो शोध घेणाऱ्या सुखाचा आणि त्याच्या…

विकासाचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे: डाॅ. मोरे

विकासाचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे!जिजाऊ व्याख्यानमाला – पुष्प तिसरेपिंपरी:“विकासाचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे; तरच मूलभूत नागरी सुविधांचे प्रश्न सुटतील!” असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव डॉ. दि. मा. मोरे यांनी…

विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्या हस्ते नवलाखउंब्रेतील चिंतामणी ग्रुपच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन

तळेगाव दाभाडे:नवलाखउंब्रेतील  चिंतामणी ग्रुपच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन विरोधीपक्ष नेते अजित पवार व युवा नेते पार्थदादा पवार यांच्या शुभहस्ते होणार आहे.रविवार दि. ३० एप्रिल ला दुपारी. १.३० वा पवार यांच्या हस्ते…

पुस्तक प्रदर्शनाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुस्तक प्रदर्शनाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसादपिंपरी: अक्षरग्रंथ या संस्थेने दिनांक २२ एप्रिल २०२३ पासून गोखले हॉल, चिंचवडगाव येथे आयोजित केलेल्या पुस्तक प्रदर्शनाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वीस नामवंत प्रकाशनाच्या सुमारे…

२६ एप्रिलपासून पाच दिवसीय जिजाऊ व्याख्यानमाला

२६ एप्रिलपासून पाच दिवसीय जिजाऊ व्याख्यानमालापिंपरी:गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आयोजित पाच दिवसीय जिजाऊ व्याख्यानमाला बुधवार, दिनांक २६ एप्रिल २०२३ ते रविवार, दिनांक ३० एप्रिल २०२३ या कालावधीत चापेकर स्मारक उद्यान, चापेकर…

नि:स्वार्थी कामगार नेते दुर्मीळ: प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस

नि:स्वार्थी कामगारनेते दुर्मीळ: प्रा. डॉ. श्रीपाल सबनीसपिंपरी:“आजच्या काळात नि:स्वार्थी कामगारनेते दुर्मीळ झाले आहेत. या पार्श्वभूमीवर एखाद्या गुरूविषयी निष्ठा किती उच्च कोटीची असावी याचा वस्तुपाठ ‘रूपमय चटर्जी’ या चरित्रातून प्रत्ययास येतो!”…

अनुभूती आपल्यात दडलेल्या…एका खुजा ची (भाग 2)

अनुभूती आपल्यात दडलेल्या__ एका खुजा ची{ भाग 2} असं हे मन– माझं दुसरं मन काही करू देईना पण पहिलं मन मात्र म्हणत होत की, अरे तो कसाही वागला तरी तू…

कान्हे सोसायटीच्या प्रशासकीय इमारत बांधकामांसाठी जिल्हा बॅक भरीव मदत करणार : सहकारमहर्षी माऊली दाभाडे

वडगाव मावळ : कान्हे विविध विकास सोसायटीच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक भरीव अर्थसहाय्य करेल अशी ग्वाही जिल्हा बॅकचे संचालक माऊली दाभाडे यांनी दिली. कान्हे विविध विकास…

error: Content is protected !!