लोहगड घेरेवाडीत पुस्तकांची दहिहंडी
लोहगड घेरेवाडीत पुस्तकांची दहिहंडीपवनानगर:जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घेरेवाडी येथे गोकुळाष्टमीच्या निमित्ताने पुस्तक हंडी (दहीहंडी) चे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांमध्ये पारंपरिक संस्कृती जतनाबरोबरच वाचन संस्कृती रुजविण्याचा अनोखा प्रयत्न शाळेच्या माध्यमातून करण्यात…