तळेगाव स्टेशन:
जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष कै.किशोर आवारे यांच्या जयंतीनिमित्त प्रवचन सेवेचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दि.१९ नोव्हेंबर ला सायंकाळी ६ वाजता प्रवचन सेवा होणार आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सुलोचनाताई आवारे यांच्या स्वप्ननगरीतील निवास्थानी रामायणाचार्य ह. भ. प.भास्कर महाराज रसाळ यांचे प्रवचन होईल.
तरी या कार्यक्रमास शहरातील नागरिक, जनसेवा विकास समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आवारे कुटूबियांतील आप्तस्वकीय,नातेवाईक व किशोर आवारे मित्र परिवारातील सदस्य उपस्थित राहणार आहे.
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस