तळेगाव स्टेशन:
नूतन अभियांत्रिकी येथे शास्त्रसुद्ध पद्धतीने देवीची स्थापना केली असून नऊ दिवस देवीचा जागर केला जाईल.
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मोहटा गावातील मोहटा देवीची रांगोळी रुपी कलाकृती नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी तळेगाव दाभाडे येथील प्रिती नितीन आदक – घुले यांनी आज नवरात्रीच्या पहिल्या माळेला साकारली आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून मोहोटा देवींची ख्याती आहे. राझाकारच्या काळात मोहटा गावात म्हशी चोरण्याची अख्यायी का आहे. येथे आजही दूध, दही, लोणी, तूप विकले जात नाही. आज अतिशय सुंदर पद्धतीने यांनी एखाटन केले आहे.नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी येथे नोकरीची आहे तसेच गेली 18-19 वर्ष रांगोळी काढत आहे.प़िती यांचे अभिनंदन होत आहे.
- शिवराज पॅलेस ‘ बँक्वेट हाॅलचे सीता खंडू वायकर व खंडू आबाजी वायकर यांच्या हस्ते उद्घाटन
- महागाव येथे कालाष्टमी व श्री. काळभैरवनाथ जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
- इंदोरीत शनिवार दि.२३ नोव्हेंबरला समाजप्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख यांचे किर्तन
- रविवार, २४ नोव्हेंबर रोजी गझलपुष्पचा वर्धापनदिन सोहळा : रविंद्र भेगडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
- संपतराव पांडुरंग गराडे यांचे निधन