
पवनानगर: सार्वजनिक उत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी भरत गोविंद ठाकर यांची बिनविरोध निवड झाली.मावळ तालुक्यातील येळसे सार्वजनिक नवरात्र उत्सव कमेटीच्या अध्यक्षपदी ठाकर यांची सर्वांनुमते बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. मंडळाच्या वतीने नवरात्राच्या दिवसामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष भरत ठाकर यांनी सांगितले आहे.
- ध्येय साध्य करण्यासाठी जीवापाड मेहनत करा : सहाय्यक विभागीय अधिकारी गायकवाड
- गावपातळीवर दिव्यांग सर्वेक्षण सुरू
- बालनाट्य स्पर्धेत जैन इंग्लिश स्कूल व आदर्श विद्या मंदिर प्रथम
- मोरया प्रतिष्ठानच्या वतीने वडगाव शहरातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्रावर जाण्यायेण्यासाठी बसेसची मोफत सेवा सुरू
- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवास सेवा,उपक्रमाचे नववे वर्ष : आमदार सुनिल शेळके यांचा पुढाकार




