पिंपरी:
लायन्स क्लब ऑफ पुणे मॅट्रोपाॅलीस ह्या सामाजिक संस्थेच्या च्या वतीने स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत विशालनगर परिसरातील स्वच्छता कर्मचारी महिला व पुरूषांना भेटवस्तू देण्यात आल्या.
माजी नगरसेविका आरती चोधे, झोन चेअरपर्सन शिरीष हिवाळे, खजिनदार रामचंद्र माने ,सेक्रेटरी महेंद्र परमार, अनुप ठाकूर, विनोद झुणझुणवाला, भरत इंगवले,नितीन काटे उपस्थित होते. कर्मचारी वर्गाच्या चेहर्यावर आनंद दिसून येत होता.
- माघ शुद्ध दशमीच्या डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या कीर्तनाला स्थगिती
- ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेस मोठा प्रतिसादात संपन्न
- वस्तीगृहातील मुलींसमवेत लेकीचा वाढदिवस : बाबन्ना कुटुबांचे बर्थडे सेलेब्रिशेन
- मावळ राष्ट्रवादीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार व आमदार शेळकेंच्या अभिनंदनाचा ठराव
- राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेत ‘बलम सामी’ प्रथम