पवनानगर
येलघोल धनगव्हाण ग्रुप ग्रामपंचायत माजी सरपंच सुदामराव नागू घारे(वय.५९) यांचे दि.०३/१०/२०२३ रोजी पहाटे ०३:०० च्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्यामागे दोन मुले,दोन मुली,सुना, नातवंडे असा मोठा परिवार असून घारे यांनी मावळ तालुका भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष पद भूषविले होते तर गावाचे सरपंच पद भूषवले होते.तसेच येलघोल धनगव्हाण ग्रुप ग्रामपंचायत चे माजी सरपंच जयवंत घारे यांचे ते वडील तर उद्दोजग विनायक राजिवडे यांचे सासरे होत.
- काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन
- गणपतीदान व निर्माल्यदान उपक्रमाला भाविकांचा भरभरुन प्रतिसाद : १४८६० गणेश मुर्ती व ३२ टन निर्माल्य जमा
- माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्वामी कुवल्यानंद योग पुरस्कार प्रदान
- पर्व आरोग्य क्रांतीचे : आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मावळात महाआरोग्य शिबीर
- रविंद्र आप्पा भेगडे यांच्या झंझावाती गणेश मंडळ दौऱ्यांमुळे कार्यकर्त्यांचा गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित