तळेगाव दाभाडे :
शिरगाव (प्रतिशिर्डी)येथील शेतकरी  पोपटराव  नागुजी गोपाळे (वय८० वर्ष)यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.  त्यांच्या पश्चात  पत्नी,एक मुलगा,दोन मुली, नातवंडे  असा परिवार आहे.  पत्रकार  सोनबा गोपाळे गुरूजी यांचे  ते मोठे  बंधु  होत.

error: Content is protected !!