वारंगवाडी:
येथील जुन्या पिढीतील लक्ष्मीबाई प्रकाश कलावडे यांचे निधन झाले .त्यांच्या पश्चात पती,दोन मुले,मुलगी,सुना,पुतणे,दीर,जावा, असा परिवार आहे.उद्योजक प्रकाश कलवडे त्यांचे पती होत. तर मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विक्रम कलवडे,प्रदीप कलवडे पुत्र असून  उद्योजक सतीश कलवडे पुतणे होत. कै.लक्ष्मीबाई यांचा अंत्यविधी १७/०५/२०२३ रोजी सकाळी ९:०० वैकुंठ स्मशानभुमी वारंगवाडी येथे होईल.

error: Content is protected !!