पवनानगर:
ब्राम्हणोली येथील जुन्या पिढीतील श्रीमती ताराबाई भिकाजी काळे यांचे (वय-९५) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे,तीन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
पवना धरणग्रस्त संघटनेचे सचिव बाळासाहेब काळे व कोथुर्णे विकास सोसायटीचे माजी चेअरमन मधुकर काळे त्यांचे पुत्र होत.
मावळ तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष भारत काळे यांच्या त्या आजी होत.
- विकासकामे केली म्हणता, मग पैसे, साड्या का वाटता?
- देहूगावात विकासाच्या जोरावर सुनील शेळके यांच्या प्रचारासाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी
- आमदार सुनील शेळके यांना मोदींचा आशीर्वाद ‘विजयी भव’!
- समर्थ विद्यालयात तब्बल ४२ वर्षांनी भरला इ.१०वीचा वर्ग देश विदेशातून विद्यार्थ्यांची हजेरी
- औद्योगिक नगरीत मतदार जनजागृती अभियान