टाकवे बुद्रुक:
रोहिदास नाना असवले स्पोर्टस फाऊंडेशन व अश्विन चोरघे स्पोर्टस फाऊंडेशन घोणशेत आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धचे आयोजन करण्यात आले . क्रिकेटमध्ये सहभागी झालेल्या सर्व सहा संघांना रोहिदास नाना असवले यांच्या वतीने टी-शर्ट वाटप करण्यात आले.
या स्पर्धेचे उद्घाटन टाकवे नाणे जिल्हा परिषद गट भाजपा अध्यक्ष रोहिदास नाना असवले यांच्या हस्ते फूल पिच क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या क्रिकेटमध्ये सहभागी झालेल्या सर्व क्रिकेट संघाकडून रोहिदास नाना असवले यांचा सत्कार करण्यात आला.
भाजपा ज्येष्ठ नेते तुकाराम कोद्रे, काशिनाथ जांभुळकर, मुन्नावर आत्तार, माजी चेअरमन विकास असवले, ट्रायबल फोरम मावळ तालुका अध्यक्ष मधुकर कोकाटे, माजी ग्रामपंचायत सदस्य उमाकांत मदगे, सोमनाथ असवले, संतोष कोंडे, माजी ग्रामपंचायत सदस्य आतिश मोरे, समीर असवले संजू जगताप,रोहिदास जांभुळकर,पराग सावंत (पराग फिटनेस), विनोद जाधव, शेखर असवले, योगेश जांभुळकर,नितिन जांभुळकर उपस्थित होते.
- भाजपा मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांचे शक्तिप्रदर्शन : लोणावळ्यामधील गणेशोत्सव दर्शनपर भेटींना कार्यकर्त्यांचा उस्फुर्त प्रतिसाद
- गणपती दान आणि निर्माल्य दान उपक्रम
- अध्यात्म देशविघातक शक्तींना प्रतिबंध करू शकते!” – ॲड. सतिश गोरडे
- लोणावळ्यातील दाऊदी बोहरा समाजाने सर्व केला मिलाद-उन-नबी (SA) साजरा
- वातावरणातील बदलानुसार भात पिकावरील कीड रोग व्यवस्थापन करा