कान्हेवाडी तर्फे चाकण:
येथील वारकरी संप्रदायातील ह.भ.प एकनाथ महिपती पवार(वय ८५ ) यांचे अल्पशा आजाराने दुःखद असे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले,चार मुली,सुना,जवाई,नातवंडे,पतवंडे असा परिवार आहे.
आदर्श सरपंच भाऊसाहेब एकनाथ पवार ,दत्तात्रय एकनाथ पवार ,कैलास एकनाथ पवार त्यांचे पुत्र होत.कै.ह.भ.प.एकनाथजी पवार यांचा अंत्यविधी रविवारी ता.२६ ला सायंकाळी ७ वा. इंद्रायणी नदी काठी कान्हेवाडी तर्फे चाकण येथे होईल.
- पर्व आरोग्य क्रांतीचे : आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मावळात महाआरोग्य शिबीर
- रविंद्र आप्पा भेगडे यांच्या झंझावाती गणेश मंडळ दौऱ्यांमुळे कार्यकर्त्यांचा गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित
- गणेशोत्सवानिमित्त जांभुळगावला श्री. गणेश मित्र मंडळाची सामाजिक बांधिलकी
- भाजपा मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांचे शक्तिप्रदर्शन : लोणावळ्यामधील गणेशोत्सव दर्शनपर भेटींना कार्यकर्त्यांचा उस्फुर्त प्रतिसाद
- गणपती दान आणि निर्माल्य दान उपक्रम