कामशेत: साई ता.मावळ येथील जुन्या पिढीतील सहादु नरसु पिंगळे (वय ९०) यांचे  वृद्धपकाळाने निधन झाले. पश्चात दोन मुले, एक मुलगी, पुतणे,सुना,जावई ,नातवंडे असा परिवार आहे. मारुती सहादू पिंगळे व मोहन सहादु पिंगळे त्यांचे पुत्र होते.

error: Content is protected !!