भाजपा शहर अध्यक्षा शोभा परदेशी यांच्याकडून मुस्लिम बांधवांना सदिच्छा भेट
तळेगाव दाभाडे( सुरेश शिंदे):
शोभा सुनिल परदेशी यांच्या वतीने(अध्यक्षा भाजपा महिला मोर्चा,त. दा शहर) मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यानिमित्त मुस्लिम बांधवांना फळे देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी शहराध्यक्ष अशोक दाभाडे ,सरचिटणीस स्वप्निल भेगडे,कोषाध्यक्ष विनायक भेगडे,जेष्ठ नेत्या रजनी ठाकूर,महिला मोर्चा कार्याध्यक्ष सौ वंदना दाभाडे,तळेगाव दाभाडे शहर उपाध्यक्ष मृदुला भावे,
तळेगाव दाभाडे शहर सचिव स्मिता पोरे,तळेगाव दाभाडे शहर सचिव सौ संध्या जाधव,तळेगाव दाभाडे शहर अध्यक्ष वैद्यकीय आघाडी सोनाली शेलार, महिला मोर्चा सरचिटणीस अनिता दाभाडे ,महिला मोर्चा उपाध्यक्ष संजोगता आगळे ,महिला मोर्चा उपाध्यक्ष सरोज गोरे, महिला मोर्चा उपाध्यक्ष अनिता भेगडे उपस्थित होते.
- दादाभाऊ गणपत गायकवाड यांचे निधन
- पंचाहत्तरीनिमित्त निवेदक सुधीर गाडगीळ यांचा विशेष सत्कार व सांस्कृतिक संचित कार्यक्रम
- असवले इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये बालजत्रेची धूम
- कला-क्रीडा महोत्सवात अति दुर्गम भागातील खांडी शाळेने पटकविला मानाचा तुरा : पाचवी इयत्तेचा नक्ष भोकटे ठरला मावळ तालुकापातळीवरील बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता
- सांगिसे विद्यालयात सॅनिटरी डिस्पेन्सर व डिस्पोजल मशीनचे उदघाटन