पवनानगर:
येळसे ता.मावळ येथील जुन्या पिढीतील सरस्वती सदाशिव राऊत( वय ९६) वर्षे यांचे दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुले,तीन मुली,सुना,जवाई,नातवंडे असा परिवार आहे.
     पुणे जिल्हा शिक्षण संघाचे शिक्षण मंडळाचे  सरचिटणीस  राजेश सदाशिव राऊत ,हनुमंत राऊत त्यांचे पुत्र होत.

error: Content is protected !!