वडगाव मावळ:
संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्या किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.
शनिवार ता.२५ ला सायंकाळी ९ वाजता ग्रामदैवत श्री. पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात किर्तन होणार आहे.कृषी व पशुसंवर्धनचे माजी सभापती बाबुराव वायकर मिञ परिवाराच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन वायकर यांनी केले.
- दादाभाऊ गणपत गायकवाड यांचे निधन
- पंचाहत्तरीनिमित्त निवेदक सुधीर गाडगीळ यांचा विशेष सत्कार व सांस्कृतिक संचित कार्यक्रम
- असवले इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये बालजत्रेची धूम
- कला-क्रीडा महोत्सवात अति दुर्गम भागातील खांडी शाळेने पटकविला मानाचा तुरा : पाचवी इयत्तेचा नक्ष भोकटे ठरला मावळ तालुकापातळीवरील बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता
- सांगिसे विद्यालयात सॅनिटरी डिस्पेन्सर व डिस्पोजल मशीनचे उदघाटन