लोणावळा:
मावळतालुक्यातील ज्येष्ठ वारकरी,प्रवचनकार किर्तनकार ह. भ प बबन महाराज विष्णू भानुसघरे(वय ७५) यांचे निधन झाले.संत तुकाराम महाराज पादुका ट्रस्टचे ते विश्वस्त होते. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,एक मुलगी असा परिवार आहे. रामदास भानुसघरे व रोहिदास भानुसघरे त्यांचे पुत्र होत.
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस
- दादाभाऊ गणपत गायकवाड यांचे निधन
- पंचाहत्तरीनिमित्त निवेदक सुधीर गाडगीळ यांचा विशेष सत्कार व सांस्कृतिक संचित कार्यक्रम