पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी घेतले आई एकविरादेवीचे दर्शन
कार्ला: महाराष्ट्रातील जागृत देवस्थान असलेल्या कार्ला येथील आई एकविरादेवीचे दर्शन पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी घेतले.
आमदार निलेश लंके यांंच्या वतीने मुबई व पारनेर भागातील ५००० महिला भक्तांना आई एकविरादेवी दर्शन घेण्यासाठी येत असून नियोजनासाठी लंके कार्ला येथे आले होते.
यावेळी मावळ युवक राष्ट्रवादी ग्रामीणचे अध्यक्ष राजु देवकर,पुणे जिल्हा उपाध्यक्ष शरद कुटे,”पारनेर तालुका अध्यक्ष बाळासाहेब खिलारी,नितीन विकारी,मावळ शिक्षक पतसंस्थेचे कार्यवाह राम कदमबांडे,भाऊसाहेब खोसे,संतोष गायकवाड,ओम कुटे,उद्योजक अशोक घुले, पिरताजी घुले, नाना करंजुले, दिलीप दळवी, अनिल गंधाक्ते,मकरंद मालकर, प्रविण साबळे, गोपीनाथ पठारे, ओंकार गारुडकर, योगेश शिंदे, अजय साठे, रणजीत दळवी, दत्तात्रय होले उपस्थित होते.
कार्ला वेहरगाव एकविरा देवस्थान वतिने आमदार निलेश लंके यांचा प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला.
- मराठी माध्यमांच्या शाळा स्मार्ट व डिजिटल बनवणे काळाची गरज – संतोष खांडगे
- सदाबहार गीतांनी दिला चिरतारुण्याचा प्रत्यय
- रविवार,०५ जानेवारीला तिसरे इंद्रायणी साहित्य संमेलन
- महर्षी कर्वे आश्रम शाळेचे सोळावे वार्षिक संमेलन उत्साहात संपन्न
- मावळात आज पासून किर्तन महोत्सव : आमदार सुनिल शेळके व विठ्ठल परिवाराचा पुढाकार