टाकवे बुद्रुक:
येथील राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या बाळराजे असवले इंग्लिश मिडीयम स्कूल व माजी सरपंच चिंधू मारूती असवले हायस्कूल मध्ये राजमाता जिजाऊ माँसाहेबांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
प्रा. शैलजा अरविंद सांगळे यांचे महिला पालक व विद्यार्थ्यांनी करिता ‘स्वसंरक्षणाचे धडे ‘या विषयी व्याख्यान झाले.समृद्धी भोईरकर,प्रतिक्षा आंबेकर,अनुष्का जाधव या विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्यावर भाषणे झाली.
आर्या पांडुरंग असवले,समृद्धी भोईरकर, प्रतिक्षा आंबेकर
या विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा केली होती. कांचन जाचक यांनी सुत्रसंचालन केले. राज कांबळे यांनी मार्गदर्शन केले. प्रियांका कुडे , नेहा असवले, ऐश्वर्या मालपोटे, माणिक मोहिते, रुपाली जाधव, अविनाश जाधव, स्नेहा जगताप यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. पूजा यांनी आभार मानले.
- दादाभाऊ गणपत गायकवाड यांचे निधन
- पंचाहत्तरीनिमित्त निवेदक सुधीर गाडगीळ यांचा विशेष सत्कार व सांस्कृतिक संचित कार्यक्रम
- असवले इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये बालजत्रेची धूम
- कला-क्रीडा महोत्सवात अति दुर्गम भागातील खांडी शाळेने पटकविला मानाचा तुरा : पाचवी इयत्तेचा नक्ष भोकटे ठरला मावळ तालुकापातळीवरील बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता
- सांगिसे विद्यालयात सॅनिटरी डिस्पेन्सर व डिस्पोजल मशीनचे उदघाटन