तळेगाव दाभाडे:
येथे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा व गुणगौरव सोहळा उत्साहा पार पडला. साक्षी डायग्नोस्टिक श्री राजा धर्मवीर संभाजी प्रतिष्ठान व धर्मवीर संभाजी नागरी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा व गुणगौरव सोहळा पार पडला.   

मावळ तालुक्यात यशस्वी गुणांची कमाल करणारी विद्यार्थिनी श्रुती किरण सावंत यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचा पण सोहळा पार पडला. तसेच इयत्ता दहावी मध्ये तळेगाव मध्ये सर्व शाळेमध्ये प्रथम द्वितीय व तृतीय गुण संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

विशाल मोरे यांनी यशाचा मार्ग या विषयावर व्याख्यान दिले प्रास्ताविक मयूर पिंगळे यांनी केल. प्रमुख पाहुणे किरण  किल्लेवाला  श्रुती सावंत, सुभाष डेनकर यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष विजय शेटे, अमर. खळदे यांनी मनोगत व्यक्त केले.  सूत्रसंचालन वैजयंती कुल यांनी केले.आभार महादेव खरटमल यांनी मानले .

डॉ.अण्णासाहेब चौंभे हायस्कूलमधील प्रथम क्रमांक यश गडकर ९६% ,द्वितीय क्रमांक स्वामिनी सचिन धनशेट्टी ९५%, तृतीय क्रमांक तनिष्का आनंद निर्मळे सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूल. 
       
प्रथम क्रमांक सिद्धी श्रवण कुमार रात्रे ९१% ,द्वितीय क्रमांक समीक्षा बाळाशीराम रौंदळ ९०:६०%, तृतीय क्रमांक हर्षदा संतोष घारदले ,९०:२०%•

रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन
१)प्रथम क्रमांक- प्रणव कृष्णात पोवार -९४.२०%
२) प्रथम क्रमांक-  श्रद्धा दीपक पानसरे – ९४.२०%
३) द्वितीय क्रमांक- उत्कर्ष दत्तात्रय भोंगाडे- 92.80%
४) तृतीय क्रमांक- पौरस घनश्याम शुक्ला -८९.२०%

• एडवोकेट पू. वा. परांजपे विद्या मंदिर
१) प्रथम क्रमांक – तसलीम गुलाब पठाण- ९५%
२) द्वितीय क्रमांक- आलिशा राजू मुजावर- ८७.४०%
३) तृतीय क्रमांक – मनीज जन्मराम कांबळे- ८६.२०%

• कांतीलाल शहा विद्यालय
१) प्रथम क्रमांक – भक्ती प्रसन्न पोकळे- ९४.६०%
२) द्वितीय क्रमांक- कृपाली महेश शिंदे- ९१.८०%
३) तृतीय क्रमांक-  सत्यम कुमार राय-  ९१.६०%

•नगर परिषद शाळा क्रमांक २
१) प्रथम क्रमांक – यश नामदेव तरटे- ८२%
२) द्वितीय क्रमांक- आशिष शंकर मलगेली- ७४.४०%
३) तृतीय क्रमांक -करण जिवनाजी नन्हेर -७४%

•इंद्रायणी इंग्लिश स्कूल
१) प्रथम क्रमांक – शिवानी तुषार  भूसनाळे- ९२.६%
२) द्वितीय क्रमांक – संस्कृती रवींद्र घोजगे – ९१.८%
३) तृतीय क्रमांक- श्रेया संदीप जगताप- ९०.४%
४) तृतीय क्रमांक- साहिल हेमंत गुरव- ९०.२%

•सरस्वती विद्या मंदिर
१) प्रथम क्रमांक- संपदा गोविंद देशपांडे- ९४%
२) द्वितीय क्रमांक -धवल विद्याधर पुराणिक – ९३.८०%
३) तृतीय क्रमांक- अनुजा संतोष ठुबे- ९३.६०%

•आदर्श विद्या मंदिर
१)प्रथम क्रमांक-  श्रेयस कैलास भुजबळ- ९१%
२) द्वितीय क्रमांक – कुणाल विष्णू लोंढे- ९०.६०%
३)तृतीय क्रमांक-  मयुरेश मोहन माळी- ९०.४०%

•स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल
१) प्रथम क्रमांक- ओम दत्ता जांभुळकर- ९१.४०%
२) द्वितीय क्रमांक – निखिल विजय भवार- ८८.२०%
३) तृतीय क्रमांक – सायली लक्ष्मण शिंदे- ८७%

•माउंट सेंट हायस्कूल
१) प्रथम क्रमांक-  अवंती संतोष गायकवाड- ९७.६०%
२) द्वितीय क्रमांक- पार्थ पराग टाकसाळे- ९७.२%
३) तृतीया क्रमांक-  हिमाली राजेश देशमुख- ९५.२%

•मामासाहेब खांडगे इंग्लिश मीडियम स्कूल
१) प्रथम क्रमांक – खुश दीपक पाटील- ९४.६%
२) प्रथम क्रमांक-  हेली राकेश कुमार गांधी- ९४.६%
३) द्वितीय क्रमांक-  समर्थ प्रदीप वाघ- ८८.४%
४) तृतीय क्रमांक – ओम अर्जुन चव्हाण- ८८.२%
५) चतुर्थ क्रमांक – प्रज्वल जगन्नाथ राई पुरे- ८७.४%

•श्री पार्श्व प्रज्ञा लय ज्ञान संस्कार मंदिर
१) प्रथम क्रमांक-  पियुष कुमार रीखपचंद जैन- ८५.४%
२) द्वितीय क्रमांक- नील प्रशांत शहा- ८४.८%
३) तृतीय क्रमांक- संयम मुकेश राणावत- ८३.८%

•हचींग इंटरनॅशनल स्कूल
१) प्रथम क्रमांक- सौम्या मनोज धवंगले
– ९८.३%
२) द्वितीय क्रमांक- अरन्या गणोतरा – 97.2%
३) तृतीय क्रमांक – यश प्रकाश कारके -९७%

याप्रसंगी बिरजेंद्र किल्लेवाला, नितीन खळदे ,खंडू टकले, विनोद टकले, दत्तात्रय पिंजण ,ओंकार पिंजन ,संजय शिंदे, महादेव खरटमल, सतीश गरुड, शैलजा खळदे ,शैलजा काळोखे, सुरेश धनशेट्टी, सुरेश शेट्टी, दिपाली खळदे ,देवयानी खळदे, सुनिता शेंडे ,संजना जाधव, गीता ठूबे ,मयुरेश अभिवंत, अतुल वाघमारे, शितल दिनकर ,जयश्री बागुल, रोहिणी काळे, संदीप दरेकर उपस्थित होते.

error: Content is protected !!